cine-jagashi-nigdit-prasidha-vyktinche-pregancy-photoshoot

करीन कपूर -खान 

या अभिनेत्रीने आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी प्रेग्नसी फोटो शूट केले. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसली आहे.   डिसेंबर २०१६ मध्ये तिला एक पुत्र रत्न प्राप्त झाले त्यांनी  त्या मुलाचे तैमूर असे त्या मुलाचे नामकरण केले.

 जेनेलिया डिसुझा 

जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी ब्लॅक अँड व्हाईट थीमवर आधारित प्रेगन्सी फोटो शूट केले. यात त्या दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांविषयीचे प्रेम आणि बाळ येण्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.त्यांना नोव्हेंबर २०१४ मध्ये एक आणि जून २०१६ मध्ये एक अशी दोन मुले झाली.त्याची त्यांनी अनुक्रमे रिआन आणि राहुल अशी नावे ठेवली आहेत 

कोंकणा सेन

नेहमी आपल्या वेगळेपणाची साठी चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीने,गरोदर असताना ना तीने शेवटचा महिना चालू असताना हे फोटो शूट केले आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या आणि रणवीर शोरे यांचा पहिल्या बाळाचा हारून चा जन्म मार्च २००११ मध्ये झाला 

लिसा हेडन 

मॉडेल आणि अभिनेत्री लिसा हेडन मॉडल और एक्ट्रेस लिसा हेडन  एल्ले  इंडियासाठी मे २०१७ मध्ये सुंदर आणि बोल्ड  प्रेगन्सी फोटोशूट केले . त्यानंतर १७ मे २०१७ ला एका मुलाला जन्म दिला.

श्वेता साल्वे

जिने रियालिटी शो झलक दिखला जा मध्ये आपल्या नृत्याने सगळ्यांना थक्क केले होते, तिने फुलाची थीम घेऊन आपलं प्रेगन्सी फोटोशूट केले त्यात तीने आपले कोणत्याही प्रकारची भीड ना बाळगता आपल्या सुंदर आणि बोल्ड असे प्रेग्नसी फोटोशूट केले आहे.

मंदिर बेदी 

मंदिरा बेदी आणि तिचे पती कौशल राज या दोघांनी एक खूप छानसं प्रेग्नसी फोटोशूट केला. ज्यामध्ये  तिने आणि तिच्या पतीने आपल्या सध्या व्यक्तिमत्वानुसार प्रेग्नसी फोटोशूट केलं. त्याच्या या फोटोंमध्ये त्यांनी हे फोटोशूट कसं एन्जॉय केलं आहे हे दिसून येत आहे. या दोघांना जून २०११ मध्ये एक पुत्ररत्न प्राप्त झाले त्याने त्याचे वीर असे नाव ठेवले आहे 

 

Leave a Reply

%d bloggers like this: