tumchi-ras-kay-sangte

१) मेष रास ( २१ मार्च ते १९ एप्रिल )

मेष राशीची लोक बाहेरून कठोर पण आतून खूप मृदू असतात. ही  लोकं खूप प्रामाणिक असतात. हे घरात आणि घराबाहेर सर्व प्रकारचे नेतृत्व करतात. प्रत्येक नात्याबाबत खूप संवेदनशील असतात. आपल्या त्याचं  जोडीदाराने त्यांचा विरोधात एखादी छोटीसी गोष्ट बोलली त्यांना खपत नाही   

2.वृषभ रास (२० एप्रिल ते २० मे )

ज्यांची रास वृषभ रास असते, त्यांना स्वतःचे खूप लाड करून घ्यायला आवडत. तसेच यांना खास वागणूक दिल्यास हे लोक खुश होतात. यांना  आपल्या जोडीदारावर प्रत्येक गोष्टीत विसंबून राहायला आवडते.या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत स्थिरता आवडते. या राशीचे लोक आपल्या जोडीदारासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार  

३) मिथुन रास   (२१ मे ते २० जून )

मिथुन राशीची लोक खूप रोमँटिक असतात. तसेच खूप विश्वासू आणि प्रेमळ असतात. तसेच या राशीचे लोक कमालीचे हजरजबाबी असतात आणि यांचा  हाच स्वभाव यांचा हा स्वभाव जोडीदाराला आकर्षित करतो.

४) कर्क रास (२१ जून ते २२ जुलै)

या राशीचे लोक खूप संवेदनशील असतात यांना जीवनात स्थिरता हवी असते. या राशीचे लोक ज्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात त्यावेळी ते व्यक्तीवर त्या व्यक्तीवर अगदी जीवापाड प्रेम करतात. आणि हीच अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून करतात.

५. सिंह रास  (२३ जुलै  से  २२ ऑगस्ट)

सिंह राशीचे व्यक्तींना कोणी आपल्याला नाकरेल  या गोष्टीला  घाबरत नाहीत. हे रोमँटिक असतात. आपल्या स्वैर स्वभावामुळे यांच्या नात्यामध्ये उतार-चढाव येत असता. या राशीचे व्यक्ती दुसऱ्यामध्ये नेहमी चांगले गुण बघतात. आणि ज्यांच्यावर या व्यक्तींचे प्रेम असते त्यांना भेटवस्तू देणे त्यांना आवडते.

६. कन्या रास  (२३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर)

कन्या राशीचे लोक आदर्शवादी असतात आणि व्यक्तिवाद आणि स्वतंत्रता यावर त्याचं  विश्वास असतो ते दुसऱ्याला स्पेस देतात.  या राशीचे लोक भावुक आणि रोमँटिक तर असतात. परंतु प्रेमात आंधळे होणारे नसतात. ते योग्य न्याय करणारे असतात.  

७. तूळ रास  (  २३ सप्टेंबर  ते २२ ऑक्टोबर )

हे स्वतंत्र विचाराचे लोक असतात. या राशीचे लोक आपल्या साथीदाराचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते   आपल्या जोडीदाराकडून सुद्धा आदर आणि  त्याना घेणाऱ्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करतात . आपल्या जोडीदाराबरोबर वैचारिक आणि भावनिक स्तरावर एकमेकांशी समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.

८. वृश्चिक (२२ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर)

वृश्चिक राशीचे लोक महत्वकांक्षी असतात. तसेच या राशीचे लोक कामुक देखील असतात वृश्चिक राशि साहस, थोडेसे थोडेसे गंभीर स्वभावाचे असतात.

९. धनु रास  (२२ नोव्हेंबर  २१ डिसेंबर )

धनु राशीचे व्यक्ती संशोधक वृत्तीचे आणि मोकळ्या स्वभावाचे असतात. या राशीच्या व्यक्ती  आपले जीवन मनापासून जगतात आणि नवीन नवीन अनुभव घेण्याची या राशीच्या व्यक्तींना आवड असते. तसेच या राशीचे लोक आशावादी आणि भावुक असतात.

१०)  मकर रास  (२२ डिसेंबर १९ जानेवारी )

मकर राशीच्या व्यक्ती ध्येयवादी असतात .या राशीच्या व्यक्तींना एकटं  राहणे आवडते. मकर राशीचे लोक आपल्या जोडीदाराशी खूप एकनिष्ठ असतात.

 

११)  कुंभ रास ( २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी )

या राशीच्या व्यक्तीचा त्याच्या जोडीदाराबरोबर काही वाद विवाद झाला असल्यास, वाद-विवाद झाले असल्यास. वाद विवाद सुरु करणारे कुंभ राशीची व्यक्ती असते.साधारणतः शांत व्यक्तिमत्वाचे असतात. कोणत्याही नात्याची सुरवात हे आधी मैत्रीपासून करतात .

१२) मीन रास  (१९ फेब्रुवारी ते २० मार्च )

या राशीचे लोक रोमँटिक असतात . तसेच या  राशींच्या लोकांची कल्पनाशक्ती खूप चांगली असतात.आणि या राशीच्या व्यक्ती खूप  काळजी घेणाऱ्या आणि प्रेमळ असतात. हे आपल्यासाठी एक विश्वासू आणि कायम साथ देणारा जोडीदार निवडतत

Leave a Reply

%d bloggers like this: