घरात मुलं असणं आणि घर स्वच्छ आणि नीटनेटकं असणं या गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाही. आणि या बाबतीत मोठे पण काही कमी नसतात. तसेच सण-वार आले की घरची साफ-सफाई हा एक मोठा कार्यक्रम असतो. तुम्ही या गोष्टी कितीही मोलकर्णीवर सोडल्या तर तुम्हाला यात लक्ष घालणं भागच असतं. तर आम्ही तुम्हाला अश्या काही युक्त्या सांगतो ज्या तुम्हाला घराची साफ-सफाई करताना किंवा पसारा झाला की आवरा-आवारी करायला उपयुक्त ठरतील.
१. सोफ्यावरील डाग बेकिंग सोड्याने साफ करा
२.कपड्यावरील रंगांचे डाग रेझर ने काढा
कपड्यावर जर रंगाचे डाग पडले असतील तर ते रेझरने हळुवारपणे काढा
३. जुने मोजे व्हिनेगर आणि खिडक्या स्वच्छ
जुने मोजे व्हिनेगर मध्ये बुडवून त्याने खिडक्या स्वच्छ करा
४. लिंबाने नळ साफ करा
५. चिकट डाग घालवण्यासाठी खडूचा वापर
६. तेल आणि बेकिंग सोड्याने दरवाजे साफ करा
७. कॉफीच्या डागासाठी बेकिंग सोडा
८. काचेचे तुकडे ब्रेडच्या साह्याने उचला
९. चांदीच्या वस्तू पेस्ट ने स्वच्छ करा