mul-garbhavsthet-astana-baghu-shakte-ka

   लहान मुलाची दृष्टी ही  सर्वात उशिरा विकसीत होणार शरीराचा भाग आहे.  म्हणून जन्माला आल्यावर बाळाचे डोळे बंद असतात  किंवा पटकन उघडत नाहीत आणि उघडे जरी असले तरी त्याला खूप अस्पष्ट असे दिसत असते. लहान मुलांच्या दृष्टीच्या विकासाबाबत सगळ्यांना खूप  उत्सुकता असते. चला तर मग आपण याबाबत काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊ

बाळ गर्भावस्थेत असताना बाळाची दृष्टी २०व्या आठवड्या पर्यंत विकसित झालेले नसतात. ३२व्या आठवड्यात आपल्या पापण्यांची उघडझाप करते. दृष्टीच्या विकासाची प्रक्रिया ही बाळाच्या जन्मानंतर देखील चालू असते.

बाळ गर्भावस्थेत असताना बाळाला असताना  त्याला फार अस्पष्ट असे दिसते. त्याला एका लाल फुग्यासारखा काहीसं  दिसत असते.   

आईच्या पोटावर खूप प्रखर असा प्रकाश पडल्यावर बाळ कदाचित लाथ मारू शकते. तसेच उजेड आणि अंधारातील फरक त्याला जाणवतो

जन्माला आल्यावर बाळाला फक्त ८ ते १० मैल  लांबचे दिसते

Leave a Reply

%d bloggers like this: