गरोदरपणात-घडणाऱ्या-गमतीदार-गोष्टी–xyz

मातृत्व जितके कष्टदायक असते तितकेच काही गमतीदार घटनांनी भरलेले सुद्धा आहे. तुम्हाला गरोदरपणात काय करायला हवे काय नाही याची यादी तुमच्याकडे आहेच. पण काही गरोदरपणाशी संबंधित काही गमतीदार गोष्टी सांगणार आहोत. त्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, हसू येईल.

१) जेव्हा तुम्ही ४ महिन्याच्या गरोदर असतात. त्यावेळी बाळ तुमच्या पोटात म्हणजे गर्भाशयात शु करते. दररोज बाळ १ लिटर शु करत असते आणि ती शु केलीली पीतही असते. हो खरंच आहे.


२) प्रसूतीच्या सुरुवातीपासून गर्भाशय हे एका लहान फळापासून ते कलिंगढ सारखे होते. आणि या प्रक्रियेत गर्भाशय अंदाजे ५०० वेळा वाढत असते.


३) गर्भधारणेनंतर तुमचे गर्भवेष्टन खूप मोठ्या प्रमाणात oestrogen(गर्भात कामास येणारे संप्रेरक) स्रवत असते. एक सामान्य स्त्री ३ वर्षात जितके स्रवते त्यापेक्षा खूप जास्त असते.

४) तुम्ही दुखी झालात तर बाळही गर्भात इमोशनल होत असतो. बाळ गर्भाशयात खूप काही गमती जमती करत असतो. बाळ अंगठा तोंडात घेतो, वाटल्यास त्यासाठी तुम्ही पुढच्या वेळेला अल्ट्रासाउंड स्कॅन करून बघू शकता.


५) संशोधनानुसार १० पैकी ९ स्त्रियांची त्वचा गरोदरपणात बदलत असते. गरोदर स्त्रीचा चेहरा उजळलेला असतो. कारण पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि तेल, काही चरबीयुक्त व तेलयुक्त पदार्थ कमी खाल्ल्यामुळे.


६) गरोदर असताना तुमचे हृदय खूप काम करायला लागते. काही वेळा त्याचे ठोके वाढतात आणि ते ठोके ऐकून बाळ घाबरते.

७) तुम्हाला माहितेय गरोदरपणाचा सर्वात मोठा कालावधी? तर तो ३७५ दिवसांचा आहे.


८) आनुवंशिकतेशिवाय किंवा कुटुंबाच्या इतिहासाव्यतिरिक्त, उंच आणि खूप वजन असलेल्या महिला या जुळ्या बाळांना जन्म देऊ शकतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: