ptila-ptinichya-avdnarya-goshti

तुमच्या पतीला आपल्या पत्नीच्या काही गोष्टी आवडत असतात पण ते त्या काबुल करत नाही आणि कधी सांगत देखील नाही त्या कोणत्या आपण पाहणार आहोत

1. तुमची सततची बडबड 

हो.. तुमच्या पतीला तुमची निरर्थक बडबड खरं  तर आवडत असते पण तो ते काही कबुल करत नाही. तुमच्या आणि तुमच्या मैत्रीणमधील गप्पा पासून तर सगळ्या निरर्थक बडबड आणि त्याचा आसपास सतत असणे त्याला आवडत असता. तो हे तुम्हला कधी सांगणार नाही पण तुम्ही ज्यावेळी शांत असला त्यावेळी तो अस्वस्थ होतो आणि तुम्हांला बोलतं  करण्याचा प्रयन्त करतात 

२. तुमचे मेसेज

तुमचे त्याची काळजी करणारे, रोमँटिक, विनोदी मेसेज त्यांना आवडत असतात. तुमचं त्यांची काळजी करणं  त्यांना आवडत असतं.

३. तुमचं त्यांच्यावर हक्क गाजवणे

तुमचं तुमच्या पतीवर हक्क गाजवता हे त्यांना आवडत असतं.  तुम्ही त्यांच्या बाबत पजेसिव्ह असण्याचा ते आनंद घेत असतात. यामुळे तुमच्यासाठी ते किती खास आहेत हे त्यांना जाणवत असतं आणि ही  भावना त्यांना आनंद देणारी असते.

४.तुमचं लहान मुलासारखं वागणं.

 बहुतेक पुरुषांना आपल्या पत्नीचं लहान मुलासारखा वागणं आवडत असतं. तुमच्या लहान मुलांसारख्या निरागस वागणं त्यांना आवडत असतं.

५.तुमचं त्याच्या मित्रमैत्रिणीबरोबर मिसळणं

 प्रत्येकेला आपले खास मित्र मैत्रीण प्रिय असतात आणि जर आपला जोडीदार देखिल त्यांच्याशी मिळून मिसळून वागत असेल तर सोन्याहून पिवळं. पती मंडळींना आपल्या पत्नीचं  त्याचा मित्रमैत्रीणमध्ये  मिसळणं हे आवडत असतं. त्यामुळे त्यांना आपल्या मित्रमंडळींना भेटायला जाताना पत्नीची मनधरणी करावी लागत नाही.

६. सगळ्यांसमोर केलेलं कौतुक

तुमच्या पतीचं तुमच्यावर किती प्रेम आहे, ते तुमची किती काळजी घेतात, याबाबत सगळ्यांसमोर केलेलं कौतुक त्यांना आवडत असतं. किंवा त्याच्या एखाद्या कृतीचं त्यांच्या एखाद्या यशाचं किंवा त्यांनी केलेल्या पदार्थाची तारीफ त्यांना आवडत असते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: