umbilical-cord-stem-sell-information

 

अँम्बीकल कॉर्ड म्हणजे नाळ. ही नाळ प्रत्येक सस्तन प्राण्यामध्ये जन्माच्यावेळी आढळते. नाळ ही वाढणारा गर्भ आणि गर्भवेष्टण (placenta) यामधली दुवा असते.या नाळेमध्ये मूळपेशी म्हणजे स्टेम सेल आढळतात. या स्टेमसेल बाळासाठी आणि त्याच्या कुटुंबातिला व्यक्तींसाठीनां  विविध आजारांवर  मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या मध्ये दोन प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या स्टेम सेल म्हणजे मूल  पेशी संरक्षित करू शकता. त्यांचा बऱ्याच आजारांवर उपयोग होतो. या मूळपेशीमध्ये खास नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असते.

कॉर्ड ब्लड स्टेम सेल

कॉर्ड ब्लड म्हणजे बाळाचा नाळेतील रक्ताचा अंश होय. या रक्तामध्ये मध्ये नवीन मूलपेशी मध्ये   (स्टेमसेल) नवीन पेशी तयार करण्याची क्षमता असते. या रक्तमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली मध्ये आढळणाऱ्या पेशी देखील तयार करण्याची क्षमता असते. याचा उपायोग पुढील आयुष्यात मुलाला कोणत्या प्रकारचा रक्तसंबंधी जसे ब्लड कॅन्सर ,ल्युकेमिया, ऍनेमिया  अश्या आजारामध्ये या पेशींचा उपयो होतो. बॉन मॅरो  मध्ये अढळणाऱ्या पेशी आणि नाळेमधील रक्तामध्येआढळणाऱ्या मूलपेशी सारख्याच असतात .याप्रकारे नाळ ही  मानवजातीसाठी उपयुक्त ठरत आहेत.

कॉर्ड टिश्यू स्टेम सेल

कॉर्ड टिश्यू (नाळेतील उती) नाळेतील रक्तमध्ये आढळणाऱ्या मूळपेशी बरोबरच नाळेतील उती देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. नाळेतील उती या  एपीथेलिअल स्टेम सेल (epithelial stem cells)आणि  मेसेंकाईमल स्टेम सेल्स (epithelial stem cells) या मूळपेशींचे समृद्ध स्रोत आहेत. यामधील  एपीथेलिअल स्टेम सेल या ऍम्नीऑक्टिक लेयरपासून तर मेसेंकाईमल स्टेम सेल्स या सब ऍम्नीऑक्टिक लेयरपासून मिळतात.  या मूळपेशींचा उपायोग रक्ताचे नाते असणाऱ्या कुटूंबातील सदस्यांना जसे आई-वडील भाऊ बहीण यांना  देखील होतो. कॉर्ड टिश्यू स्टेम सेल मध्ये शरीरातील रोगग्रस्त भागातील रोगप्रतिकारकप्रणाली सुधारित करण्याची क्षमता असते. या मूळपेशी  फुफ्फुसाचा कर्करोग, पार्किसन,आणि संधिवात सारख्या आजारामध्ये उपचार करताना उपयुक्त ठरतात.

स्टेम सेलचे अधिक फायदे जाणून घेण्यासाठी आणि एका फ्री  होम डेमोसाठी इथे नोंदणी करा

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: