swatantrydivas-ani-mule

 

आज काय १५ ऑगस्ट आणि वार  कोणता तर मंगळवार म्हणजे बऱ्याच जणांनी समोवारची एक सुट्टी टाकून मोठा विकेंड प्लॅन केला असेल. चुकीचे काहीच नाही यामध्ये आजकालच्या धकाधकीच्या काळात एवढी मोठी सुट्टी मिळणं म्हणजे स्वर्गच..

पण मुलांनाचं काय ? त्यांना कसा कळणार  या दिवसाचे महत्व आजच्या दिवसाला फक्त जोडून सुट्टीच घ्याची असते आणि बाहेर फिरायला जायचं असतं असंच  त्यांचा मनात पक्कं बसणार. जर तुम्हीच असे वागलात तर त्यांना आजच्या दिवसाचे महत्व कसे कळणार. त्यासाठी काही गोष्टी तुम्ही नक्की करा

 १) मुलांना शाळेतील झेंडावंदनाला नक्की पाठवा

२) आजचा दिवस हा देशासाठी खास का आहे याचे महत्व पटवून द्या.

३) स्वतंत्र म्हणजे काय? देशाला मिळालेले  स्वतंत्र म्हणजे काय हे नक्की सांगा

 

४) जर काही कारणाने शाळेतील झेंडावंदनाला जाणे जमले नाही तर आसपास जसे सोसायटी चौकातले झेंडावंदन दाखवा.

५)  स्वतंत्र आणि परतंत्र याच्यातील फरक 

 

Leave a Reply

%d bloggers like this: