लहान मुलांचा सांभाळ करणे म्हणजे सोपी गोष्टी नाहीये. वाटल्यास ते त्याच्या / तिच्या आईला विचारा की, किती कठीण गोष्ट आहे. त्यांना बाहेर खेळायला पाठवले तर ते अशा गोष्टी करत असतात. तुम्ही विचारही करू शकत नाही. चिखलात जातील, अंगणाशेजारी रेती असेल तर तिथेच खेळतील, बिल्डिंगमध्येही कुठे लपतील सांगता येणार नाही. आणि जर घरात खेळायला लागले तर घराला एकाच दिवशी ते उकिरडा करून टाकतील. या ठिकाणी तुम्हाला १३ फोटो दाखवतो. त्यातून तुम्हाला कळेल.
खाली दिलेले फोटो तुम्ही एकदा पहाच.
१) फरशीचे किंवा स्टाईलचे हाल
प्रत्येकाला माहित आहे की, स्वयंपाक घर अशी जागा आहे की, त्या ठिकाणी एका मिनिटात गोंधळ होऊन उकिरडा होईल. वाटल्यास एके दिवशी नवऱ्याला स्वयंपाक घरात थांबायला लावा. या खालच्या चित्रात बघा स्वयंपाक घरात काय केलेय ते.
२) याला घर म्हणावं का ?
या ठिकाणी आईचा मेकअपचा सामान खराब करून मुले गोंडस हसत आहेत. आता या मुलांना काय म्हणावे. त्यांच्या गोंडस हसण्यावर आई मारणार नाही.
३) काय पराक्रम आहे.
या मुलीने नवीनच शोध लावलेला दिसतोय. यावेळी घरात कोण होते की नाही. कदाचित आई झोपल्यावर यांनी हा पराक्रम केलाय.
४) मुले आणि भिंत
मुलांचे भिंतीशी काहीतरी नाते आहे. तुम्ही कितीही महागडा रंग घराला लावा. त्यांना कितीही सांगा ते बिलकुल ऐकणार नाहीत. भिंतीवर काहीना काही ओरखडे उमटवतच राहतील.
५) खाण्याची वस्तू दिल्यावर
या बाळाने तर चॉकलेट सिरपची बाटली पूर्ण अंगाला लावलीय वाटत. एकतर हा खूप हुशार मुलगा असेल .
६) क्राफ़्ट
मुली या काहींना काही तयार करत असतात. मुली खूप हरहुन्नरी असतात. आता या मुलीने काय केलेय बघा पूर्ण क्राफ़्ट जमिनीवर पसरवून दिलेय.
७) दाढी करण्याचं क्रीम
या मुलाने तर दाढीला लावण्याची क्रीमच अंगावर चोपडून घेतली आहे. आणि कसा छान हसतोय. कसे वाटेल जेव्हा तुमचा मुलगा/ मुलगी असे करेल हसणार का तुम्ही.
८) खरंच हे लहान बाळ आहे का ?
याला खरंच लहान बाळ म्हणता येईल का. किती भयानक काम वाढवून ठेवलेय. आणि इतका वरती टेबलावर चढलाच कसा. खूप छान फोटो आहे.
९) बाळ आणि पेपर
पहिलाच फोटो या बाळाचा आहे. बाळाच्या हातात काहीही आले तरी ते खेळतील. याने पूर्ण कागदांचे आर्ट काम केलेय.
या बाळाच्या करामती पाहिल्यावर तुमच्या बाळालाही अशा गमती-जमती करू द्या. आणि अशा वेळी त्याचे फोटो घ्यायला विसरू नका. आणि जमल्यास असे फोटो आम्हाला पाठवा. आणि हा लेख शेअर करा म्हणजे त्यांच्या मुलांच्या करामती आपल्याला माहिती पडतील.
Source by- The HuffingtonPost