hindi-abhinetrinche-lahanpanichya

        आपण स्वतःचे लहानपणीचे फोटो बघून एकदम हरखून जातो. अश्यावेळी विचार येतो कि हे सिनेमात एवढे सुंदर दिसणारे नट  आणि नट्या  लहानपणी कश्या दिसत असतील तर आज आम्ही तुम्हाला काही नट्या  लहानपणी कश्या दिसत होत्या याचे काही फोटो दाखवणार आहोत.  

दीपिका पादुकोण
ही सुंदर गालवर खळी पडणारी बॅटमिंटनपटू लहानपणी अशी दिसत होती आहे गोड ?

प्रियांका चोप्रा

बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत सगळ्यांना भुरळ घालणारी प्रियांका  लहानपणी अशी दिसायची. त्यावेळी पण ती तेवढीच सुंदर दिसत होती.

करीन कपूर-खान

बॉलिवूड मधली सगळ्यात सुंदर नटी आणि मॉम देखील स्वतः लहान असताना तिच्या तैमूर सारखीच गोड दिसायची

आलिया भट

आलिया भट आता दिसते तशीच लहानपणी देखील क्युट आणि निरागस दिसायची. अगदी तिच्या गोबऱ्या  गाला पासून लांब केसांपर्यंत  लहानपणी होती तितकीच आता देखील ती निरागस आहे.

कतरीना कैफ

भारतीय आणि ब्रिटिश असे पालक असणाऱ्या या नटीने आपल्या दोन्ही पालकांचे सौंदर्य तिने घेतलं आहे. तिचे लहानपणीचे फपतोच दर्शवतात कि ती लहानपणी किती गोड दिसत होती.

अनुष्का शर्मा

लहानपणपासूनच फोटोसाठी छान  पोझ देणारी अनुष्का  या फोटोत खूपच गोड  दिसत आहे.

सोनम कपूर

कपूर खानदानतील अनिल कपूरची मुलगी बेटी अगदी आपल्या बाबांसारखी  दिसत आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: