he-photo-darshavatat-ki-prasutichyaveli-dekhi-patine-kashyprkare

काही स्त्रियांनी आपल्या प्रसूतीच्यावेळी पती बरोबर असतानाचे फोटो आणि अनुभव सांगितले ते असे होता.

प्रसूती कळा सुरु झाल्यावर यांनी आपल्या पतीचा हात  घट्ट पकडला होता. आणि त्यांना जसा त्रास होत होता त्याचा त्रास पतीच्या डोळ्यात त्यांना दिसत होता

यांनी हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी नकार दिला आणि फक्त आपल्या पतीच्या साहयाने आणि इतर तज्ज्ञांच्या साह्याने यांना  तो क्षण आपल्या पती बरोबरच जगायचा  होता. आणि त्यांच्या आयुष्यातला खूप संस्मरणीय क्षण होता

या स्त्रीने सांगितले माझे पती त्यावेळी माझी शक्ती बनले होता. त्यावेळी ते खूप शांत आणि संयमाने सगळं बघत होते आणि मी काही सांगायच्या आत त्यांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. आणि त्यांचामुळे मला धीर येत होता.  

यांनी सांगितले मला प्रसूती कळा सुरु झाल्यावर माझे पती माझ्या डोळ्यात बघत होते आणि त्याचे  नजर मला खूप धीर देत होती. आणि त्यामुळे मला होणाऱ्या वेदना कमी होऊन माझे पती माझ्याबरोबर असल्याचा आनंदच होत होता.

या क्षणांसारखा दुसरा कोणताच क्षण असू शकत नाही आपलं छोट्याश्या परीला जवळ घेणे.

या फोटो मध्ये असा क्षण कैद झाला आहे, ज्यावेळी त्या स्त्रीला प्रसूतीकळा  येत आहेत आणि तिथे नर्स देखील आहे पण त्या स्त्रीच्या पतीने  त्या स्त्रीला एकदम व्यवस्थित सावरलं आहे .  त्या स्त्रीच म्हणणं होतं  आमच्या बाळाला आम्ही दोघांनी मिळून जन्म दिला आहे.

या स्त्रीची सी सेक्शन प्रसूती झाली आहे. पण त्यावेळी देखी तिच्या पतीने तिला  पकडून ठेवलं आहे.  

पाण्यातील जन्म या पद्धतीने जन्माला आलेल्या या बाळाला सगळ्यात आधी त्याच्या बाबांनी  त्याला स्पर्श केला आणि दोघांनी मिळून त्यांचा बाळाचे या जगात स्वागत केले

हा फोटो अद्भुत आहे. यामध्ये वडील बाळाला घ्यायला घाबरत आहे आणि एवढा तर होत असताना पण आईच्या चेहऱ्यावर त्या प्रसंगाने  होऊ आले आहे.  

ही एक अशी प्रसूती आहे ज्यात पती तिथे नसताना देखील आपल्या पत्नीच्या खूप जवळ आहे.

 मनं जुळली लग्न झालं आणि दोघांचा अंश या जगात येऊ पाहत असताना आई-बरोबर बाबा देखील आपल्या बाळाचा जन्म अनुभवत आहेत 

Leave a Reply

%d bloggers like this: