hya-velela-khup-balancha-janm-hoto-ka-aani-kasa-

तुमच्या बाळाचा अमुक वेळेलाच जन्म व्हायला हवा असे वाटत असेल आणि तुम्ही तसे करू शकता तशी सोय बऱ्याच दवाखान्यात उपलब्धसुद्धा आहे. बाळाला तुमच्या आवडत्या वेळेला जन्माला येऊ देऊ शकता आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. आणि ह्या गोष्टी नैसर्गिक प्रसूतीमध्ये शक्य नसतात. पुढे दिलेला डेटा (माहिती) २०१३ मध्ये अमेरिकेत जन्माला आलेल्या ९० टक्के मुलांच्या जन्मावरून घेतला आहे. त्या संशोधनातून या सगळ्या गोष्टी समजल्या.

१) c- सेक्शन मधून (सिझेरियन प्रसूती) जन्माला येणारी बाळ संध्याकाळी नाहीतर एकदम सकाळच्या / पहाटेच्या  वेळेला होत असते.

२) ज्या बाळांची प्रसूती नैसर्गिक होत असते त्यांचा जन्म खूपदा सकाळच्या वेळी होत असतो.

३) शनिवारी किंवा रविवारी जन्माला येणाऱ्या बाळांचा जन्म हा संध्याकाळी उशिरा होतो आणि सकाळच्या वेळेला होत असतो.  

४) जर आपण दिवसभरात जन्म घेतलेल्या बाळांचा विचार केला तर ४.२ टक्के बाळ प्रत्येक तासाला जन्म घेत असतात. ज्या बाळांचा जन्म सिझेरियन झालेला असतो त्यांच्या जन्माची वेळ सकाळी ८ वाजताची असते. त्या बाळांची संख्या ११.६ टक्के आहे. आणि दिवसभरातून जन्म घेणाऱ्या बाळांची संख्या ७.४ टक्के आहे.

५) ठरवलेल्या सिझेरियन प्रसूतीमध्ये नैसर्गिक प्रसूतीच्या कळा होत नसतात. प्रसूतीच्या कळा या ८ वाजेला खूप व्हायला लागतात. आणि दिवस मावळत कमी होऊन जातात.

६) इमरजेंसी सिझेरियन च्या वेळी प्रसूतीच्या कळा संध्याकाळी ५ वाजेला खूप वाढून जातात. आणि संध्याकाळी ७ वाजेला कमी होऊन जातात.

७) नैसर्गिक प्रसूतीमध्ये योनीतुन जन्म घेताना प्रसूतीच्या कळा सकाळी वाढतात आणि दिवसाच्या ३ वाजता वाढून जाऊन संध्याकाळी ६ वाजता कमी होऊन जातो.  

जर बाळाचा जन्म घरी होत असेल तर प्रसूतीच्या कळा ह्या दिवसा जास्त होत असतात. त्यामध्ये दुपारच्या ३ वाजेपासून ४ वाजेपर्यंत कळा येतात. घरी बाळाचा जन्म एकदम पहाटे ते सकाळी होतो ( मध्यरात्रीच्या १ वाजेपासून ते पहाटेच्या ५ वाजेपर्यंत) घरी होणारी प्रसूतीतून बाळाचा जन्म ह्याच वेळेला होतो. पण दवाखान्यात ह्या वेळेला खूपच कमी वेळा बाळ जन्माला येत असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: