jagat-kokontya-thikani-ganesh-chaturthee-sajri-karatat

 

महाराष्ट्रात गणेश उत्सवाला गणेश चतुर्थी, दक्षिण भारतात विनायगा चतुर्थी म्हटले जाते. गणेश उत्सव आपल्या महाराष्ट्रात तर साजरा करतातच पण  कर्नाटक, आंध्रा, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर भारतात साजरा करतात. जगात सुद्धा गणेश चतुर्थी साजरी केली जाते. त्यात u.k, फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस, मलाया बेट, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया या देशातही गणेश चतुर्थी साजरी करतात. आता विदेशी लोकही यात भाग घेऊ लागले आहेत. आपले भारतीय तिकडे हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात. इंडोनेशियाच्या नोटेवर गणपतीचे छायाचित्र आहे. जपानमध्येही गणेशाला मानतात. गणेश, शिव आणि पार्वतीचा छोटा पुत्र आहे. मोठा पुत्र कार्तिकेय आहे. गणेशाला कला, ज्ञान, समृद्धी ची देवता मानतात.

१) चेन्नईमध्ये खाली दिलेल्या चित्राप्रमाणे गणेशाची स्थापना केली जाते.

                                                                                                    – India.com 

२)  थायलंड या देशातला गणपती

3) अमेरिका या देशात अशा पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करतात

४) इंडोनेशियाच्या नोटेवर गणेशाचे छायाचित्र

५) इंडोनेशिया या देशांमधली गणपतीची मिरवणूक

६) जपान या देशातही प्राचीन काळापासून गणपती आहे

निरनिराळ्या प्रदेशातही गणेशाची स्थापना ही सुख आणि समृद्धीसाठी केली जाते. गणेश ही देवता विद्येची देवता मानली जाते. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.  

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: