janmagodarche-jivan-ya-photovarun-samjun-yete

 

फलन झाल्यावर ४ दिवसानंतर

ह्या चित्रातले दृश्य माणसासारखे तर बिलकुल दिसत नाही. पण खरी गोष्ट ही आहे की, हे माणसाचे ( यात दोन्ही लिंग आले) पहिले रूप आहे आणि ते जिवंत आहे. ह्याने आपले लिंग (मुलगा किंवा मुलगी) आणि DNA सुद्धा तपासून घेतले आहे. याच्यापुढे त्यांचा DNA ९ महिन्यापर्यंत आणि पूर्ण आयुष्यभरासाठी तुमच्या शरीराचा विकास करणार.

गर्भावस्थेच्या ५ – ६ आठ्वड्यानंतर

बाळाची थोडीशीच वाढ झालेली असूनही बाळाचे नाक, तोंड, आणि कान यायला सुरुवात होऊन गेलेली असते. ह्या बाळाचे हृदय एका मिनिटात १०० वेळा धडधडत असते. आणि ते तुमच्या हृदयापेक्षा दुप्पट. त्याच्या शरीरात रक्ताचे वहन सुरु होऊन गेले आहे. त्याच्या मेंदूच्या वेव्हसुद्धा २-३ आठवड्याच्या अगोदरच तयार झालेल्या असतात.

गर्भावस्थेच्या ७ आठवड्यानंतर 

गर्भावस्थेच्या १० आठवड्यानंतर 

याच्या साऱ्या शरीराच्या भागातल्या अवयवयाने काम सुरु करून दिले आहे. त्यात किडनी, आतड्या, मेंदू, आणि लिव्हर यांनी त्यांचे काम सुरु केले आहे. बाळाच्या तान्ही हातांनी व पायांनी इकडे -तिकडे फिरवणे सुरु केले आहे.

१२ आठवड्यानंतर 

त्याच्या शरीरातले अंग (मांस)  बनायला सुरुवात झाली आहे. यांच्यामूळे बाळ शरीराला ताण देणे, लात मारणे सुरु करतो.  जर तुम्ही पोटावर हाथ ठेवला तर बाळ त्याला प्रतिसाद देण्यासाठी स्वतःला हलवत असतो. आणि तुम्हाला त्या संवेदना होतात.

१६ आठवड्यानंतर 

या आठवड्यात बाळाचे सर्व अवयव वाढायला सुरुवात करतात. लवकरच त्याच्या डोक्याला केस यायला लागतात. नख वाढायला लागतात. आणि दररोज २३ लिटर रक्त साऱ्या शरीरात पोहोचत असते.

गर्भावस्थेच्या १६-१८ आठवड्यानंतर बाळ अंगठा चोखायला सुरुवात करतो 

६ महिन्यात 

८ महिन्यांनंतर 

८ महिन्यानंतर चे काही दिवस 

बाळ आता आईला ऐकायला लागला आहे. आईचा आवाज ओळखायला लागला आहे. आणि खूप छान दिसायला लागला आहे. बघा किती छान दिसतोय बाळ ! 

Leave a Reply

%d bloggers like this: