marathi-kalakaranche-ghari-ganapati

 

गणेशाचे आगमन झाल्यावर मराठी कलाकारही खूप मनोभावे घरात गणेशाची स्थापना करत असतात. त्यात जुई गडकरी, सुरुची अडारकर, नाना पाटेकर, रितेश देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, नेहा राजपाल, सायली संजीव, रवी जाधव यांच्या घरी गणपती बाप्पा आले आहेत. त्याबाबत काही छायाचित्र.  

1) जुई गडकरी हिच्या घरचा गणेश 

२) सुरुची आडारकर च्या घरी गणेशाची झालेली स्थापना 

३)  नेहा राजपलच्या घरी गणपती बाप्पा 

४) सरस्वती आणि घाडगे कुटुंबाचा गणेशोत्सव 

५) रवी जाधव गणेशाला साकारताना 

                                                                                          साभार – दिव्य मराठी 

Leave a Reply

%d bloggers like this: