garodarnanatr-sanbhog

 कोणत्या त्रैमासिकात समागम करता येईल ?

काही स्त्रियांसाठी कोणत्याही त्रैमासिकात समागम करता येते. एकतर त्यांनी त्याविषयी डॉक्टरांकडे विचारले असते किंवा त्यांनी त्याविषयी पूर्ण काळजी घेतली असते. पण स्त्रियांनी अगोदर प्रसूतीतज्ञला विचारून घ्यावे. आणि त्यामुळे काहींना डॉक्टर डिलिव्हरीपर्यंत समागम (सेक्स) करता येत नाही. खाली दिलेल्या गोष्टी असतील तर तुम्हाला समागम करता येणार नाही.

१) मागच्या वेळी अकाली (premature) जन्म दिला असेल.

२) मागच्या वेळी गर्भपात झाला असेल

३) आधी झालेला गर्भपात झाला असेल

४) योनीतुन रक्तस्त्राव होत असेल

५) गर्भवेष्टनात /वार संदर्भात काही समस्या निर्माण झाली असल्यास

६) गर्भाशयासंदर्भत काही समस्या असल्यास

७) पाण्याची पिशवी फुटली असले तर

८) जर तुमच्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारचे यौनसंक्रमण झाले असल्यास

कोणत्या वेळी तुम्हाला काळजी घ्यायला लागेल ?

सर्व्हिक्स मधून रक्त निघत असेल तर कोणते तरी इन्फेक्शन झाले असेल किंवा सार्विकल कँसर. युटेरस मधून रक्त निघत असेल तर त्याचा अर्थ गर्भपात असू शकतो. किंवा युटेरिन इन्फेक्शन, वार (placenta previa) किंवा प्लॅसेंटा गर्भपात झाला असेल.

वार (प्लॅसेंटा प्रिव्हिआ(placenta previa) असण्याची खूण

गरोदरपणाच्या तिसऱ्या त्रैमासिकात काहीच त्रास न होता रक्त निघणे.

१) गर्भाशयाचे (युटेरस) चे आकुंचन होणे

२) गर्भाशयाचे काही कारण नसताना मोठे होणे

३) बाळाचा पाय खालच्या स्थितीत राहिल्यावर

वार (प्लॅसेंटा) गर्भपात होण्याची चिन्हे

१) योनीमधून रक्त निघणे

२) बाळाचे हृदयाचे ठोके कमी होऊन जाणे

३) गर्भाशयाच्या जागेवर खूप त्रास होणे

४) खूप गर्भाशयाचे आकुंचन होणे

गरोदरपणात रक्त निघत असेल तर खूप घाबरू नका पण यापैकी काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना नक्कीच भेटा

१) पोटात खूप त्रास होत असेल

२) खूप रक्त निघत असेल जरी त्यावेळी काही वेदना होत नसतील.

३) ३८ डिग्री पेक्षा खूप ताप असेल

४) योनीमधून टिशू निघत असेल

५) चक्कर किंवा तुम्ही बेशुद्धावस्थेत पडला असाल

यावेळी तुम्ही काय उपाय करू शकता ?

गरोदरपणात खूप विचित्र पद्धतीने समागम (सेक्स) करू नये. आणि त्याचबरोबर योनीत खूप खोलवर काहीही टाकू नका.कारण गरोदरपणात सर्विक्स खूप नाजूक असतात. इंटरकोर्स च्या नंतर थोडे रक्त निघेल पण पिरियड वेळी निघते तितके रक्त निघायला नको.

जर तुमच्या प्रसूतितज्ञाने समागम( सेक्स) करायचे सांगितले असेल तर करा. गरोदरपणात सेक्स करणे तुमच्या व बाळाला काही धोकादायक नसते. बाळ ऍम्नीऑटिक फ्लुइड( amniotic fluid) ने गर्भाशयात सुरक्षित असते. गर्भाशयात एक चिकट पदार्थ स्त्रवला जातो त्यामुळे बाळाला कोणतेही इन्फेक्शन होत नसते. ते नैसर्गिक कवच असते. पण जर तुम्ही प्रसूतीतज्ञला भेटले आणि खाली दिलेल्या गोष्टी जर असतील तर सेक्स करणे टाळावे 

Leave a Reply

%d bloggers like this: