tumche-mul-kona-sarkhe-diste

बाळा जन्माला आल्यावर  बाळ तुमच्या सारखं किंवा तुमच्या पतीसारखा दिसतो याबाबत चर्चा सुरु होते.  दोघांपैकी कोणासारखे तरी त्याचे नाक असते कोणाचे डोळे असतात कोणचे स्मित बाबासारखे असते. या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयतन आई-बाबा करत असतात. सुरवातीचे काही दिवस बाळाच्या चेहऱ्यात बदल होत असतो. त्यामुळे बाळा माझ्यासारखं दिसतं अशी स्पर्धा चालू होते. आणि जर एकत्र कुटूंब असले तर आजी आजोबा देखील या स्पर्धेत सामील होतात.  मुलाचे दिसणे हे त्याच्या गुणसुत्रावर आधारित असते. तसेच वातावरणातही एक महत्त्वाची भूमिका बजावते. आई-बाबांच्या जनुकांमुळे कोणत्या प्रकारचे लक्षणं बाळामध्ये येतात ते आपण पाहू. आणि आई बाबा पैकी कोण बाजी जिंकू शकतं ते  पाहूया

१. बाळाचे डोळे

मुलाचे डोळे हे अनुवांशिक जनुकांवर ठरत असतात. उदाहरणार्थ, जरी बाळाच्या आई बाबांचे  दोघांचे डोळे काळे असतील तर मुलाचे डोळे निळे किंवा घारे  असण्याची शक्यता असते. पण बहुतांशी मुलांच्या  डोळ्यांचा रंग हा आईच्या डोळ्याच्या रंगावर अवलंबून असतो. त्यामुळे मुलाचा डोळ्यांचा बाबतीत आई ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता जास्त असते.

२. बाळाचे स्मितहास्य

बाळा जन्माला आल्यावर  बाळ तुमच्या सारखं किंवा तुमच्या पतीसारखा दिसतो याबाबत चर्चा सुरु होते.  दोघांपैकी कोणासारखे तरी त्याचे नाक असते कोणाचे डोळे असतात कोणचे स्मित बाबासारखे असते. या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयतन आई-बाबा करत असतात. सुरवातीचे काही दिवस बाळाच्या चेहऱ्यात बदल होत असतो. त्यामुळे बाळा माझ्यासारखं दिसतं अशी स्पर्धा चालू होते. आणि जर एकत्र कुटूंब असले तर आजी आजोबा देखील या स्पर्धेत सामील होतात.  मुलाचे दिसणे हे त्याच्या गुणसुत्रावर आधारित असते. तसेच वातावरणातही एक महत्त्वाची भूमिका बजावते. आई-बाबांच्या जनुकांमुळे कोणत्या प्रकारचे लक्षणं बाळामध्ये येतात ते आपण पाहू. आणि आई बाबा पैकी कोण बाजी जिंकू शकतं ते  पाहूया

१. बाळाचे डोळे

मुलाचे डोळे हे अनुवांशिक जनुकांवर ठरत असतात. उदाहरणार्थ, जरी बाळाच्या आई बाबांचे  दोघांचे डोळे काळे असतील तर मुलाचे डोळे निळे किंवा घारे  असण्याची शक्यता असते. पण बहुतांशी मुलांच्या  डोळ्यांचा रंग हा आईच्या डोळ्याच्या रंगावर अवलंबून असतो. त्यामुळे मुलाचा डोळ्यांचा बाबतीत आई ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता जास्त असते. २. बाळाचे स्मितहास्य

अजून एक कळीचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे बाळाचे स्मितहास्य यात देखील बहुतेक वेळा आईच बाजी मारते यात गुणसूत्रांच्या फार कमी सहभाग असतो आणि पर्यावरणातील घटकाचा देखील प्रभाव असू शकतो.  आणि तसेही आईचे स्मितहास्य हे फार गॉड आणि लाघवी असल्यामुळे बाळाच्या चेहऱयावर देखील ते हास्य सुंदर दिसते. आणि म्हणून ते बाळ आईकडून घेते

नाक

आईचे नाक जर एकदम सरळ असेल आणि बाबांचे  नाक जर एकदम बसके असले तर. मुलाचे नाक  माध्यम परिपूर्ण असण्याची शक्यता असते परंतु. नाकाची रचना जनुकांवर अवलंबून असली तरी पर्यावरणाचा स्वतःचा प्रभाव असतो. तरीही, या स्पर्धेत, वडील अनेकदा जिंकण्याची शक्यता जास्त असत कारण त्यांची जनुके  येथे अधिक प्रभावशाली ठरतात .

४. केस

मुलाचा केसाचा रंग हा फक्त जनुकांवर अवलंबून असतो.आणि डोळ्यासारखेच आई आणि बाबांच्या  दोघांच्या केसांचा रंग जर काळा असला तरी मुलाच्या केसाचा रंग भुरा सोनेरी असण्याची शक्यता देखील असते.तसेच काळा  देखील रंग असू शकतो. आणि दोघांपैकी जास्त करून कोणच्या केसाचा रंग बाळ घेते तर शकतात तर बाबा इथे  स्पर्धा जिंकतात

५. गाल

गालांविषयी बोलतांना, आपण एका लहान मुलाची संपूर्ण चेहरा संरचनेचा विचार करतो. यामध्ये जनुके आणि पर्यावरण आणि इतर आजारा मुले निर्माण झालेल्या समस्या  या तिन्ही गोष्टी प्रमुख भूमिका बजावतात. आणि याबाबत आई वडील दोघांचे जनुके समसमान काम करतात आणि त्याचा परिणाम स्वरूप बाळ जन्माला आल्यावर त्याच चेहरा असतो. जसं  जसं  मुल  मोठं होत जातं  तसं तसं  मुलाची चेहरापट्टी बदलत जाते . तसेच पर्यावरण जनुके यांचा समसमान प्रभाव बाळाच्या चेहरेपट्टीवर गालाच्या ठेवणीवर होत असतो. पण जर आपण जनुकांबद्दल बोलतो, तर आई आणि वडील दोघे जवळजवळ समान जुळतात तरीही, ते वाढतात तेव्हा मुलाचा चेहरा बदलतो आणि आपल्याशी साम्य जाणून घ्यायला थोडा वेळ लागेल

Leave a Reply

%d bloggers like this: