balchya-janmanantr-yanari-masik-pali

बाळाच्या जन्मानंतर तुमच्या शरीरातून काही महिन्यांचे रक्त बाहेर येऊन गेले असते. त्यानंतर काही स्त्रिया विचार करायला लागतात की, केव्हा त्यांची रजोनिवृत्ती होईल. पण याच्यासाठी काही निश्चित तारीख किंवा दिन सांगता येत नाही. कारण पुन्हा सुरु व्हायला खूप कारणे असल्यामुळे तसे सांगता येत नाही. पण कारणे कोणती आहेत ? तेव्हा खाली दिलेली कारणे तुम्ही बघू शकतात. 

१) स्त्रियांच्या शरीराचा बायो-रिथम

प्रत्येक स्त्रीची प्रकृती भिन्न-भिन्न असते. तेव्हा तिच्या स्वतःच्या शरीरानुसार किंवा तब्येतीनुसार दुसऱयांदा मासिक पाळी येणे हे तुमच्या शरीरावर निर्भर करत असते.

2) स्तनपान

तुम्ही आपल्या बाळांना कशा पद्दतीने स्तनपान करत आहात यांच्यावरही ही गोष्ट निर्भर करत असते. स्तनपान करणाऱ्या स्त्रीला मासिक पाळी खूप उशिरा येत असते. आणि काही स्त्रियांच्या स्तनपान करण्यामुळे मासिक पाळी स्थगित सुद्धा होऊन जाते. 

आणि जर तुमचे बाळ रात्रीच झोपून जात असेल तर तुमची मासिक पाळी पुन्हा सुरु होऊ शकते. याचा संबंध स्तनपानाशी आहे. त्यानंतर तुमची मासिक पाळी ३ ते ८ महिन्यापासून सुरु होईल.

३) फॉर्मुला फूड आणि फॉर्मुला दूध 

जर तुम्ही तुमच्या बाळाला बाहेरचे खाऊ घालत असाल तर याचा असा अर्थ झाला की, तुमचे स्तनाचा बाळाच्या तोंडाशी काहीच संपर्क आलेला नाही. अशावेळी स्त्रीच्या मेंदूत असे हार्मोन निघायला लागतात की, त्यामुळे तिची मासिक पाळी पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळायला लागतात. फॉर्मुला फूड देणाऱ्या मातेत मासिक पाळी ५ आठवड्यापासून ते ३ महिन्याचा कालावधीत सुरु होऊ शकतात.

आणि जर तुम्ही स्तनपानाला गर्भ-निरोध साठी वापरत असाल तर त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही. यांच्यामध्येही गरोदर होण्याची शक्यता असते. तेव्हा त्यासाठी तुम्ही वेगळी गर्भनिरोधकचा वापर करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: