yapaiki-kontya-prkarachi-tumchi-jodi-ahe

हे  एकमेकांशिवाय वेगळं राहू शकत नाही 

अशी जोडपी एकमेकांशिवाय बिल्कुल राहू शकत नाही

असमजुतदार जोडपं 

जे नेहमी द्विधा मनस्थिती असणारे जोडपं आहे आणि कोणत्या कोणत्या कारणाने सतत भांडत असतात.

कूची – कू जोडपं

या प्रकारचे जोडपे नेहमी एकमेकांमध्ये गर्क असतात. त्याना लोकांची आणि कोणत्या गोष्टींची काही पडलेली नसते. 

गर्दीची भीड न बाळगणारे

कसलीच आणि लोकांची भीड न बाळगता आपला रोमान्स कुठेही चालू ठेवतात. तुम्ही असे आहेत का ?

भटकंती करणारे जोडपे

तुम्हा दोघांना भटकंती खूप आवडते आणि तुमच्या डोक्यात सतत असेच कुठे तरी भटकंतीही विचार असाल तर तुम्ही य प्रकारचे जोडपे आहात 

लाजाळू जोडपे

यामध्ये दोघे लाजाळू असतात

पजेसिव्ह जोडपे

हे दोघे एकमेकांना दुसऱ्या कोणाबरोबर बघू शकत नाही एकमेकांबद्दल फारच पजेसिव्ह असतात

परफेक्ट जोडी

हे तर तुम्ही समाजालाच असाल.अश्या जोड्या कमी असतात

तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारामध्ये येत हे कमेंट मध्ये लिहा 

Leave a Reply

%d bloggers like this: