पाश्चिमात्य देशांतले मजेदार डोहाळे जेवण (ओटी भरणे)

गरोदर स्त्रीला ज्यावेळी ७ वा महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतात आणि तो कार्यक्रम खूप छान असतो. घरगुती असा खूप आनंदाचा ठेवा असलेला हा कार्यक्रम मध्ये सर्व मनापासून भाग घेऊन गरोदर स्त्रीला धीर आणि शुभेच्छा देतात. पण पाश्चिमात्य देशामध्ये आपल्यासारखे काही होत नसते. पण ते ह्याला कसे साजरे करतात आणि कशा पद्धतीने ते ह्याला साजरा करतात तर केक कापून. हो खूप मोठा केक आणतात. आणि ते केक खूप मोठे आणि खूप मजेदार असतात. ह्या ब्लॉग मध्ये काही फोटो दिली आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की, ह्या फोटोमधून प्रसूतिविषयी कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. पाश्चिमात्य देशात ह्या प्रकारे डोहाळे जेवण साजरे केले जाते, 

 
१) ह्या केक ने पूर्ण गावाचे जेवण होईल. 
२) ह्याला काय म्हणावं ? खाणाऱ्याला धीरही नव्हता. 
      ३) खूप शांत झालीय आई !
४) कशी कल्पना लढवलीय ह्यांनी बघा ! 
५) बाळ बाहेर येण्याची इच्छा व्यक्त करतोय 
६) कुणीही घाबरेल ह्याला !
७) ठीक आहे काहीतरी डोकं लावलय 
८) हे नेमके काय आहे ? सांगणार कोणी ! 
९) बघा हुबेहूब बाळच वाटतेय ! 
१०) किती गोंडस परी दिसतेय ! 

तुम्हाला वाटते का की, ह्या पाश्चिमात्य देशांनी आपल्याकडून डोहाळे जेवण कसे करावे ह्या विषयी शिकायला पाहिजे. त्याबद्धल तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा. 

Leave a Reply

%d bloggers like this: