तुम्हाला जुळे बाळ पाहिजेत का ?

                  १) आपल्या परिवाराचे बॅकग्राउंड तपासून घ्या

आमच्या मध्ये असलेले जीन्स (genes) आपल्या जीवनात खूप महत्वाचा हिस्सा असतात. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे डोळे वेगवेगळे असतात. म्हणजे जीन्स मुळे प्रत्येक व्यक्तीची भिन्न भिन्न असते. आणि तुम्हाला घरातल्या इतिहासात जर कुणाला जुळे बाळ झाले असेल तर तुम्हाला नक्कीच होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, जुळे बाळ तुमच्या कुटुंबात झाले नसेल तर तुम्हाला होणार नाही असे नाही. 

२) भरभरून खाणार तर भरभरून मिळणार
 

चांगला आहार म्हणजे ताजे फळ, सुका मेवा, हिरव्या भाजीपाला ह्यामुळे फर्टाइल बनवतो. आणि तुमची फर्टिलिटी वाढली तर तुम्हाला जुळे बाळ होण्याची स्थिती सुद्धा वाढेल.

३) सप्लिमेंट खाणे

स्त्रियांमध्ये फर्टिलिटी वाढण्यासाठी फॉलिक ऍसिड खूप महत्वाचे आहे. त्यामुळे फॉलिक ऍसिड ची गोळी खाण्यामुळे तुमच्या फर्टिलिटी मध्ये खूप सुधार येईल. आणि ह्यामुळे तुम्हाला जुळे बाळ होण्याची शक्यता वाढते. जसेही फर्टिलिटी वाढते त्याच स्थितीत स्पर्म च्या साठी अंड्याची फर्टीलाइझ करण्याची क्षमता वाढते. एकाच जागेवर २ अंडे फर्टीलाइझ होतात. आणि जुळे बाळ होण्याचे चान्स वाढतात.

४) डेअरी उत्पादने

तुमची फर्टिलिटीला वाढवण्यासाठी आणि जुळे बाळ होण्यासाठी खूप जरुरी आहे. कारण जुळ्यांसाठी फर्टिलिटी लेव्हल अधिक पाहिजे. त्यासाठीच अधिक दुधाचे पदार्थ खावे लागतील. त्या दुधात जे न्यूट्रियंट पदार्थ असतात ते तुमच्या हार्मोन मध्ये सुधारणा घडवून आणतात. ह्या सर्व गोष्टी जुळ्यासाठी उपयोगी ठरतात.

५) जमीनखाली येणारी फळे

जी फळे जमिनीखाली उगवत असतात. जसे की, बटाटे, रताळे, आणि इतर भाजीपाला (जमिनीखाली) ह्यात जे न्यूट्रियंट असतात. ह्यामुळे फर्टिलिटी खूपच वाढत असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: