काही प्रेम व्यक्त करण्याची छायाचित्रे

 काही छायाचित्रांचा कोलाज ज्यामुळे तुम्ही पहिल्या प्रेमाची आठवण कराल. तुम्हाला असे प्रेम करायचे असे वाटेल. आणि तुम्ही असे प्रेम व्यक्त करण्याचे ठरवणार.

१) कधी तरी ठरवा आणि बाहेर पडून जेव्हा तुम्ही एखाद्या जुन्या किंवा तुम्ही आवडनाऱ्या चहाच्या व कॉफीच्या कॅफेत जाऊन मस्त वाफाळता चहा आणि कॉफी घ्या. ती तुमच्या जीवनातल्या सर्वात सुंदर गप्पा राहतील.

 

२) अशी तुम्ही मिठी मारत असाल तर असे वाटते की, एक जीव दोन शरीर. अशी मिठी तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर किंवा थंड हवेच्या ठिकाणी घेऊ शकते.

३) तुमच्या पहिल्या किस घेण्याची तयारी करून ठेवा. आणि त्याबद्धल खूप उत्साहित असा.

४) तुमची पहिली भेट आणि त्यात नवऱ्याने दिलेले गिफ्ट. त्याचा अनुभव रोमांचक असेल आठवून बघा.

५) थंड हवेच्या ठिकाणी जाऊन संबंध दिवस एकसाथ घालावा. स्वतःला व्यक्त करा.

६) एखाद्या दिवशी रात्री रोमँटिक चित्रपट एकत्रित पाहणे

७) ज्यावेळी तुम्ही खूपच मस्ती करत असतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: