रोमान्स

 एक नवीन जीव येण्यासाठी स्त्रीचे अंडे आणि पुरुषाचा स्पर्मचा संगम होणे खूप गरजेचे असते. त्याशिवाय बाळ जन्माला येऊच शकत नाही. आणि तुम्हाला पुरुषाच्या स्पर्मविषयी माहिती आहे. ह्या लेखात त्याविषयी पूर्ण माहिती दिली आहे. बाळ होण्यासाठी जितकी स्त्रीची जबाबदारी असते तितकीच पुरुषाची असते. कारण बऱ्याच स्त्रियांना जर दिवस जात नसतील तर त्यात तिची काही चुकी नसते कारण कदाचित पुरुषांच्या शुक्राणू मध्ये सुद्धा काही गडबड असू शकते पण त्या कडे आपण साफ दुर्लक्ष करतो. त्यामुळे शुक्राणू किती महत्वाची आहेत त्यासाठी हा ब्लॉग. 

 

१) खूप सारे स्पर्म स्त्रीच्या शरीराच्या येण्याआधीच सुखून जातात. आणि मिनिटातच मरून पडतात. काही अधिकतर २ दिवस पर्यंत जिवंत राहतात. त्याच जागी काही स्पर्म ३ ते ५ दिवस शरीरात टिकतात. पण त्यासाठी त्याचे वातावरण अल्कलाईन आणि आद्रतायुक्त असले पाहिजे. नमी (माइश्चर) पाहिजे म्हणजे, तर स्त्रीचे cervix आणि योनी त mucous स्पर्म चे पोषण करत असते. आणि ते खूप वेळपर्यंत जीवन राहतात.

स्त्री जेव्हा ओव्युलेट करते त्या वेळी स्त्रीच्या संपर्कात पुरुषाचे वीर्य ७ दिवसापर्यंत फिलोपियन ट्यूब मध्ये थांबून राहते.

२) गरम पाणी साबुन स्पर्म साठी हानिकारक असतात. यांच्या संपर्कात आल्यावर स्पर्म काही सेकंदातच मारून जातात. शरीराच्या बाहेर स्पर्म काही मिनिटापर्यंत जिवंत राहत असतात. गर्भ धारणा थोडेसे कठीण सुद्धा काम आहे. याच्यासाठी तुम्हाला मासिक चक्र वर लक्ष ठेवावे लागेल. आणि त्यानुसार पतीसोबत समागम करावे.

 पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या योनीत किती दिवस राहू शकते ?

३) स्पर्म २४ ते ४८ तास पर्यंत स्त्रीच्या शरीरात जिवंत राहत असतात. आणि त्याचवेळी स्त्रीला गर्भवती होण्यासाठी ताकद मिळते.

स्पर्म ला कोणत्या वातावरणात फुलायला मदत होते

ऍसिडिक pH स्पर्म ला नष्ट करून देते. त्यासाठी स्पर्म योनीत जास्त वेळपर्यंत टिकत नाही. त्याव्यतिरिक्त स्पर्म गर्भाशय, cervix, आणि fallopian ट्यूब खूप वेळपर्यंत टिकून राहते.

स्पर्म चे केमिकल बनावट काय असते?

४) स्पर्म एका प्रकारे प्रोटीन असतात. त्यामुळे गरम च्या संपर्कात आल्यावर त्यांचे रूप बदलून जाते. आणि ते नष्ट होऊन जातात. हेच कारण आहे की, पुरुषाला लॅपटॉपपासून दूर काम करायला लावतात. कारण त्यांची स्पर्म बनवण्याची क्षमता कमी व्हायला नको.

स्पर्म खूपवेळपर्यंत टिकून राहतील असा काही पर्याय आहे ?

५) स्पर्म खूप वेळपर्यंत टिकून राहण्यासाठी त्यांना स्पर्म बँकेत ठेवले जाते. कारण ज्या पुरुषांमध्ये स्पर्म कमी आहेत त्यांना ह्यातून स्पर्म उपयोगात आणता येतील. जे की स्त्रीला गर्भवती बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

स्त्रीला जर बाळ होत नसेल तर त्यात पुरुषाचे स्पर्म कसे आहेत तेही तपासून घ्या. कारण असेही होऊ शकते की, बाळाला जन्म न देण्यात स्त्रीचा दोष काहीच नसणार. 

Leave a Reply

%d bloggers like this: