गरोदर असताना या घरगुती स्वच्छता करणे टाळावे

गरोदरपणतील काळ हा स्त्रीच्या आयुष्यतील सगळ्यात आनंदाचा काळ असतो. तुमच्या वेगवेगळे बदल होत असतात. ही अवस्था एक खूप नाजूक अवस्था असते. याकाळात रोजची कामे करण्यात काहीच हरकत नसते पण रोजच्या कामांमधील काही प्रकारच्या स्वच्छता शक्यतो टाळाव्या.या स्वच्छता कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. बाथरूमची स्वच्छता

बाथ्रूमची स्वच्छता ही आवश्यक असतेच पण ही स्वच्छता करताना विविध केमिकल्सचा वापर करण्यात येतो. आणि गरोदर असताना अशी केमिकल्स तुम्हांला व तुमच्या बाळाच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात त्यामुळे बाथरूमची स्वच्छता करणे टाळावे किंवा केमिकल्सचा वापर करणे टाळावे नुसत्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छता करावी. आणि ही स्वच्छता करताना ओल्या फारशीवरून चालताना योग्य ती काळजी घ्यावी

२. हाताने कपडे धुणे

गरोदर असताना खूप जोर लावून धुवावे लागणारे कपडे हाताने धुऊ नये.   यामुळे रक्तदाब वाढणे. वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता असते. असते तसेच रक्तस्त्राव होण्याची देखील शक्यता असते .

३. यंत्रांनी करावयाची स्वच्छता

गरोदरपण हा असा काळ असतो ज्या काळांत तुम्हांला शांत आणि स्वच्छ अश्या वातावरणाची गरज असते. व्हॅक्युम क्लिनर किंवा इतर यंत्रांनी केलेली स्वच्छता मध्ये होणारे आवाज त्याची कंपने ही बाळाच्या आरोग्यासाठी घातक असतात. तसेच या धूळ आणि कचऱ्यामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता देखील जास्त असते..

४. पंख्यांची स्वच्छता किंवा वर चढून स्वच्छता करणे

तुमच्या आतमध्ये एक नवीन जीव जन्म घेत असतो.म्हणजेच तुम्ही आता एक व्यक्ती नसून दोन जणं असतात त्यामुळे वर चढून पंख्याची स्वच्छता करणे किंवा कुठे उंचावर चढून स्वच्छता करणे हे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या दोघांच्या जीवाला धोका ठरू शकते. गरोदर असताना हे करू नका ते करू नका अशी बरीच बंधन येतात पण काही ना काही कारणांमुळे  ती बंधने पाळणे गरजेचे असते. या काळात तुमच्या पाळीव प्राण्यापासून थोडं लांब राहणे आवश्यक असते कारण त्याचमुळे काही ऍलर्जी किंवा काही आजार होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर प्राण्याची विष्ठा आणि त्याची स्वच्छता देखील शक्यतो दुसऱ्यांवर सोपवावी

५. प्राण्याची विष्ठा आणि इतर स्वच्छता

गरोदर असताना हे करू नका ते करू नका अशी बरीच बंधन येतात पण काही ना काही कारणांमुळे  ती बंधने पाळणे गरजेचे असते. या काळात तुमच्या पाळीव प्राण्यापासून थोडं लांब राहणे आवश्यक असते कारण त्याचमुळे काही ऍलर्जी किंवा काही आजार होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर प्राण्याची विष्ठा आणि त्याची स्वच्छता देखील शक्यतो दुसऱ्यांवर सोपवावी

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: