गर्भावस्थेत हे पदार्थ ठरू शकतात हानिकारक

गरोदर असताना अश्या काही गोष्टी असतात ज्या गरोदर स्त्रीसाठी तसेच बाळासाठी घातक असतात. गरोदर असताना काही अन्नपदार्थ खाण्यास मनाई करण्यात कारण ते अन्नपदार्थ आणि आणि त्या गोष्टी पासून बाळाला आणि गरोदर स्त्रीला व बाळाला इजा पोहचण्याची शक्यता असते. काही पदार्थ हे गरोदर असताना सेवन करणे टाळावे किंवा त्याचे प्रमाणत सेवन करावे असे पदार्थ कोणते ते आपण पाहणार आहोत

तीळ

तीळ हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये प्रोटीन फायबर आणि आयरन ही पोषकतत्वे असतात, याचे सेवन हे सामान्य व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगले असते परंतु तीळ हे मुळात उष्ण असतात त्यामुळे नुसतेच तीळ खाणे किंवा तिळाचा जेवणात थेट वापर करणे किंवा जास्त प्रमाणात तीळ सेवन करणे हे गर्भवती महिलेस आणि तिच्या गर्भास हानी पोहचवू शकते अति तिळाच्या सेवनामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते

लिकोरिस

लिकोरिस हे कँडी तयार करण्यासाठी वापरण्यात येते. गर्भवस्थेत लिकोरीस युक्त कँडीचे अति सेवनामुळे एड्रेनल सिस्टम वर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते तसेच हृदयाशी निगडित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

द्राक्षे 

द्राक्षांचे आणि मनुकांचे योग्य प्रमाणातील सेवन हे हानीकारक नसते. परंतु प्रमाणापेक्षा जास्त सेवन हे गर्भवती महिलेस हानिकारक ठरू शकते. कारण मुळात द्राक्ष हि उष्ण असतात. जर गर्भवस्थेत के समय कोई स्त्रीला जर मधुमेह, अति लठ्ठपणा अपचन किंवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर द्राक्ष खाणे हानिकारक ठरू शकते

पपई

ताजी आणि पिकलेली अगदी कमी प्रमाणात खाण्याने गर्भवस्थेत काही फायदे होतात. परंतु पपई मुळात अति उष्ण असल्यामुळे शक्यतो गर्भावस्थेत पपईचे सेवन टाळलेला बरे. त्याच बरोबर या काळात कच्ची पपई खाणे कटाक्षाने टाळावे कारण कच्च्या पपईच्या सेवनांमुळे गर्भपात होण्याची तीव्र शक्यता असते

बटाटे

एक चटपटींत आणि सर्वांच्या आवडीचा बटाटा याचे गर्भवस्थेतील योग्य प्रमाणातील सेवन हे फायदेशीर ठरते परंतु स्थूल असणाऱ्या आणि घरात मधुमेह असणाऱ्या स्त्रीने बटाट्याचे अति सेवन टाळावे अन्यथा स्त्रीला आणि बाळाला मधुमेह होण्याची शक्यता असते. घाबरून जाण्याचे कारण नाही योग्य प्रमाणातील सेवनामुळे कोणतीही हानी होत नाही

सुरक्षित आणि आरामदायक गरोदरपणासाठी या गोष्टी पासून दूर राहा आणि प्रमाणात सेवन करा.गर्भावस्थेत हे पदार्थ ठरू शकतात हानिकारक

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

 

Leave a Reply

%d bloggers like this: