शरीरावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय

तुम्हाला दिवस गेले आहेत म्हणजे तुम्हाला आता शरीराची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या सौंदर्याची सुद्धा. त्यातच एका गर्भवती स्त्रीने प्रश्न विचारला की, शरीरावरील इतरत्र असणारी केस कसे काढता येतील. आणि गरोदर असताना बाहेर जायलाही समस्या असल्याने ती केस घरीच काढता येतील असा काही पर्याय. तेव्हा तुम्हाला ह्या ब्लॉगमधून घरीच शरीरावरील आढळणारी केस काढता येतील. आणि हा घरगुती उपाय असल्याने तुम्हालाही खूप सोयीस्कर होईल.

घरगुती उपाय करण्यासारखा

१. निंबू आणि साखर ला गरम करून ते मिश्रण बनवून त्यासोबत शरीरावर वॅक्स करा.

२. बटाट्याला बारीक पिसून त्याचा लेप केसांवर लावून रगडून केस काढावीत.

३. जिलेटीन नावाच्या केमिकल लावून केसांना काढू शकता.

४. आटा आणि बेसन पीठ घेऊन त्यात दुध मिसळून त्याचे मिश्रण बनवावे.

५. गुलाब जल आणि तुरटी मिसळून ते लावल्यानंतर सुद्धा केस निघून जातात.

६. अंड्यात दूध आणि हळद मिसळून त्या द्रावणाला त्वचेवर लावायचे.

७. केळी, ओटमील ला पिसून त्वचेवर लावू शकता. आणि ते कोरडे झाल्यावर त्याला धुवून काढा.

 पपई आणि आलोय -व्हेरा ह्या दोघांचा पेस्ट :

ह्यात तुम्ही पपई आणि आलोय व्हेरा ला सामान मात्रेत घ्यायचे. त्यात एक मोठा चमचा मोहरीचे तेल ¼ मोठा चमचा हरभऱ्याची डाळ, ¼ मोठा चमचा हळद, २ थेंब ऑलिव्ह चे तेल मिसळून घ्या. आणि त्या जागेवर लावा त्या जागेवर केस तुम्हाला काढायचे. आणि सुखल्यानंतर त्याला धुवून घ्या.

 हळद आणि दूध/ गुलाब जल :

हळद आणि दूध / गुलाब पाणी मिसळून एका महिन्याची पेस्ट बनवून घ्या. तुम्ही ही पेस्ट केस असलेल्या ठिकाणी लावा. 

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: