तुम्हाला रात्री अचानक जाग येते का ? जाणून घ्या त्यामागचे कारण

जर तुम्ही रात्री मधून उठत असाल. आणि दररोज झोपेत तुम्हाला रात्री अचानक जग येऊन जाते. तर ह्यामागे काही गोष्टी असू शकतील का ? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर ह्या ब्लॉगमधून काही प्रमाणात तरी तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे की, रात्री झोपेत अचानक कशी जाग येते.

१) कदाचित असे असू शकते की, तुमच्या शरीरात एनर्जी चे वहन योग्य होत नसेल. आणि त्यामुळे शरीरातल्या अवयवांना काम करायला अडचण येऊन रात्री अचानक जग येते. ह्याचे कारण शारीरिक, मानसिक किंवा काही न माहिती असलेल्या कारणामुळेही जग येऊन जाते. आणि ह्यामुळे तुम्ही चिंतीत असणार कारण झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला दिवसभर काम करायला खूप उत्साह वाटत नाही.

 

२) रात्री ९ ते १२ वाजेच्या दरम्यान झोपेत येणारा अडथळा

रात्रीच्या वेळी, तुमचे रक्तवाहिन्या, आणि धमन्या खूप ऍक्टिव्ह असतात. आणि ह्यावेळी जर तुम्हाला झोप लागत नसेल आणि झोपेतून उठून जाणे असेल तर ह्याचा अर्थ असा झाला की, तुमची इम्यून सिस्टम, थाइरोइड, एड्रेनल्स किंवा मेटाबोलिज़्म संबंधीत त्रास असू शकतो. किंवा तुम्ही कामाचा खूप ताण घेत असाल, काही घटनांचा तुमच्यावर परिणाम झाला असेल.

३) १२ ते २ च्या दरम्यान झोपेत येत असलेला अडथळा

ह्यावेळी तुमचे पित्ताशय काम करत असते जसे की, दिवसभर खाल्ल्ले अन्न तुम्ही पचवत असता. आणि ह्यात तुम्ही चरबी घटवण्याचा काम करत असतात. आणि ह्याचवेळी तुम्हाला झोप लागत नसेल तर त्याचे कारण मानसिक रित्या तुम्ही कोणाचा राग किंवा खटकणाऱ्या गोष्टी झाल्या असतील. त्यामुळे झोप येत नाही. आणि झोप ह्यामुळे उघडते की, पित्ताशयाचे काम चालू असताना तुमच्या शरीरात काही बदल होतो म्हणून.

४) २ ते ४ दरम्यान झोपेत होणारा अडथळा

ह्यावेळी तुमचे लिव्हर स्वतःला फ्रेश करत असते, आणि लिव्हरचे महत्व शरीराला खूप मोठे आहे. तर ह्यावेळी जग येण्याचे कारण हेच की, लिव्हर ह्यावेळी खूप काम करत आहे. म्हणजे तुमच्या शरीरातील अधिक मात्रा मध्ये घाण काढत असते.   आणि जर तुम्ही दारू पीत असाल तर ह्यावेळी हमखास जग येते. दारू पिल्यावर येत नाही. म्हणूनच ह्यावेळी खूप व्यक्तींना लघवी लागत असते.

५) ४ ते ६ च्या दरम्यानची वेळ

ही ती वेळ असते की, ज्या वेळेत शरीरात फुफुसांमध्ये ऑक्सिजन जमा करण्याचे काम करत असते. आणि तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने सुरु होण्यासाठी हे काम शरीरात चाललेले असते. आणि जर ह्यावेळी जर तुम्हाला जग येत असेल तर त्याचे कारण असे आहे की, तुम्ही स्वच्छ हवा घेत नाही आहात. तुम्ही शुद्ध हवा घ्यायला हवी. आणि दुसरे कारण की, ह्यात स्वप्न पडत असतात आणि त्यात जे काही घडते त्यानुसार तुम्हाला जग येऊन जाते. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: