उपासाचा डोसा

काल पासून नवरात्र सुरु झाले आहे. बऱ्याच लोकांचे ९ दिवसाचे उपास सुरु होतात. या नऊ दिवसात सुरवातीला साबुदाण्याची खिचडी,भगर हे नेहमीचे पदार्थ छान वाटतात पण नंतर मात्र याचा कंटाळा येऊ लागतो काही तरी वेगळं खाण्याची इच्छा होऊ लागते. यासाठी खास एक उपासाची चटपटीत रेसिपी देणार आहोत जी सोप्पी आहे आणि त्यासाठी फार काही वेगळं साहित्य लागत नाही.

सौजन्य इझी रेसिपी

नक्की करून बघा आणि आम्हांला अभिप्राय कळवा

 

Leave a Reply

%d bloggers like this: