उपवासाचे थालपिठा करण्यासाठी उपासाच्या थालपिठाची भाजणी कशी करावी हे माहिती असणे गरजेचे आहे. तशी अनेक ब्रॅण्डची थालपिठाच्या भाजणी विकत मिळते पण ती पुरेशी होत नाही म्हणून हि भाजणी कशी करतात हे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत.
ही भाजणी तयार झाल्यावर मस्त थालीपीठ किंवा वडे करा ताव मारा
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा