उपवासची कचोरी

आज सुट्टीचा दिवस आहे आणि उपवास पण आहे. आजच्या तुमच्या उपासाच्या फराळात उपास करणाऱ्या बरोबर ना करणारे देखील असणार आहेत आणि सुट्टी म्हणल्यावर काहीतरी वेगळा पदार्थ हवा म्हणून आज एक मस्त चटपटीत आणि सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी सांगणार आहोत.

कचोरीच्या सारणात आवडीनुसार बदल करू शकतात.नारळाची हिरवी चटणी करतो तशी जाडसर कोरडी चटणी  त्यात सारण म्हणून घालू शकता 

तसेच अप्पे पत्राच्या ऐवजी तुम्ही कचोरी छोट्या लोखंडी कढईत तळू शकता. अप्पे पत्रामुळे कमी तुपात कचोरी होऊ शकते 

उपवास आहे…लक्षात ठेवूनच त्याप्रमाणात कचोरी खा…..

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: