अशी करा उपासाची मिसळ

उपास असेल त्यावेळी नेमके वेगवेगळे छान पदार्थाचे वास दरवळायला लागतात. आणि मग जीभ काहीतरी चटपटीत पदार्थाची मागणी करायला लागते आणि त्या पदार्थाना पर्याय शोधायला लागते. असंच  मिसळप्रेमींना  उपासाच्या दिवसातले शनिवार रविवार काहीतरी चुकल्या-चुकल्या सारखे वाटायला लागते अश्या मिसळप्रेमींसाठी उपासाची मिसळ कशी करायची याची रेसिपी देणार आहोत  


मिसळ दिसायला आणि चवीला मस्त असली तरी उपास आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच प्रमाणात खा. या पदार्थ तिखटाचे प्रमाण तूम्हाला  आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. 

मिसळ दिसायला आणि चवीला मस्त असली तरी उपास आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच प्रमाणात खा.तसेच दाण्यांमुळे  बऱ्याच जणांना पित्त  होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याची देखील काळजी घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: