आई झालेल्या आणि होणाऱ्या मातांसाठी, त्यांच्या समस्यांना सोडविण्यासाठीचा मंच

 

तुम्ही गरोदर असतात आणि त्या वेळी तुमच्या शरीरात अनेक बदल होतात त्याचे कारण मुखत्वे गरोदरपणाच्या हार्मोनल बदलामुळे असते. पण त्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्न आणि त्रासही होत असतो. आणि प्रत्येक गर्भवती स्त्रीला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आणि प्रत्येक वेळी ते प्रश्न घेऊन डॉक्टरांकडे जाता येत नाही. आणि आता डॉक्टरही खूप फी घेतात. आणि कधी कधी डॉक्टरची फी देणेही शक्य होत नाही. 

आणि जर तुम्ही अनोळखी शहरात नोकरी निम्मित दूर राहायला आला असणार. आणि सोबत कुणी अनुभवी व्यक्ती नसेल. तर तेव्हा ह्या मंचचा वापरू शकता. कधी- कधी एकदम डोकं दुखायला लागते. आणि त्यावेळी काही सुचत नाही तेव्हा तुम्ही अशावेळी tinystep च्या मराठी अप्लिकेशनमधून असे प्रश्न इतर अनुभवी मातांना विचारू शकता. काहीवेळा बाळ खात नाही त्यावरही प्रश्न विचारू शकता. बाळासाठी रेसिपी असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडणारी पालकत्वाच्या संबंधीत त्या फोरममध्ये विचारू शकता. किंवा तुम्ही त्यावर उत्तरही देऊ शकता.

हा मंच मातांसाठीच आहे. आणि त्यावर बहुतांश स्त्रियाच जुळलेल्या आहेत. आणि हा मंच स्त्रियांसाठीच आहे. तुम्ही खूप मातांना चांगली उत्तरे दिलीत तर तुम्हाला ‘ऑनलाईन उत्कृष्ट आईचा पुरस्कार’ मिळेल. आणि तुमच्याकडून आईला मदत होईल.

चर्चा : तुम्हाला प्रसूती आणि पालकत्वाविषयी बोलता येईल / संवाद साधता येईल.

मग ती चर्चा गर्भधारणेविषयी, बाळाला आहार, बाळाचे कपडे, गरोदरपणात घालायचे कपडे, या सगळ्या गोष्टीविषयी आणि इथे तुम्ही स्वतःचा ग्रुप , गट तयार करू शकता. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या अनुभव दुसऱ्या मातेशी शेअर करू शकता. नवीन माहिती जी प्रसूतिविषयी असेल किंवा पालकत्वाविषयी असेल त्याबाबतही चर्चा करता येईल. तुम्ही अशा आईच्या वर्तुळाचा भाग होणार आहात. जे तुम्हाला गर्भवस्थेत असताना, प्रसूतीनंतर आणि बाळाचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणींवर उपाय सांगतील.  ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या अँपवर मिळणार आहेत. आणि प्रश्न मराठीत विचारा व मराठीतून मिळावा. 

ह्या अप्लिकेशनच्या मंचद्वारे तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता जसे की, गर्भावस्था प्रसूती आणि पालकत्व ह्याविषयी प्रश्न विचारू शकता आणि तुमचे अनुभव देखील सांगू शकता. तसेच इतर मातांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखील देऊ शकता. तुम्हाला जर प्रश्न विचारताना तुमचे नाव येऊ द्यायचे नसेल तर निनावी व्यक्ती म्हणून प्रश्न विचारू शकता. आणि ही जाहिरात नसून बऱ्याच मातांना हे अप्लिकेशन वापरण्यास अडचणी येत होत्या म्हणून ही पोस्ट करत आहोत.  जर आणखी तुम्हाला ह्या मंचमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. कारण तुमचे बाळंतपण सुखकर होण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. 

https://play.google.com/store/apps/details?id=com.tinystep.app&hl=en

 

Leave a Reply

%d bloggers like this: