आर्युर्वेदिक पाणी की फ्रीजचे पाणी प्यायला पाहिजे!

१) तुम्ही अर्धा ग्लास पाण्यात बडीशोप, जिरे, आणि धने ह्यांचे ५ बीज टाका. त्याला १० मिनिटापर्यंत गरम करत राहा. आणि त्यानंतर १ ते ३ मिनिट पर्यन्त त्याला थंड होऊ द्या. पाणी पिण्याच्या अगोदर त्या बीज ला साफ करून घ्या. ह्याची चव थोडीशी कडू असू शकते. पण पाणी पिल्यानंतर तुम्हाला तरतरीत आणि उत्साहित करेल. ह्याचा फ़ायदा तुम्हाला अन्न पचविण्यास होतो. अंगात शुद्धता येते. कारण ह्यामुळे शरीर शुद्ध व बॅक्टरीया मुक्त राहते. 

२) चंदन, इलायची, आणि पुदिना ह्यांना त्यांच्यात असलेल्या गुणांनी तुम्ही ओळखतात. हे पाणी बनवण्यासाठी एका ग्लासात पाणी घ्यावे. त्यात इलायची थोडे चंदन असेल तर थोडेसेच टाकावे, आणि त्यात इलायची टाकावी. आणि पुदिनाचे पाने टाकल्यावर प्यावे. हे मिश्रण तुम्हाला गरम दिवसात शरीराला खूप थंड ठेवत असते. आणि चीड-चीड, पिट दोष, पचन, मेटाबोलिसम ह्यात हे मिश्रण खूप लाभदायक ठरत असते. हे पाणी घेतल्यानंतर तुम्हाला खूप उत्साह आणि तरतरीत करते.

     ३) अर्धा ग्लास थंड पाण्यात मध मिसळावे. आणि हे मिश्रण दररोज घेतल्यावर तुम्हाला शरीराला मजबूत आणि स्नायूंना शक्ती मिळायला मदत मिळते. आणि तुमच्या गळ्याच्या समस्याही ह्यातून सुटून जातात.

४) आल्याचे पावडर आणि बारीक केलेले सकाळी एक ग्लास पाण्यात घेतल्यावर तुमच्या शरीराचे मैटाबॉलिज्म वाढून वजन कमी करायला मदत मिळेल. तुम्हाला होणाऱ्या कफ आणि पित्ताचा त्रासही कमी व्हायला मदती मिळेल. शरीरातला विषारी वायूही काढायला मदत मिळत असते.

 फ्रीजचे पाणी प्यायला हवे कि नाही ? 

 

५) आयुर्वेदानुसार फ्रीजचे पाणी कधीच पिऊ नये. कारण आपली digestive system २४ तास कार्यरत राहते. त्याचे optimum तापमान असते. ते आपल्या नॉर्मल तापमानापेक्षा जास्त असते. म्हणून शरीराला सवय नसल्याने काहीनाकाही व्याधी तयार होतात. म्हणू गरम पाणी पिलेले केव्हाही खूप चांगले असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: