विक्स वेपोरबने स्ट्रेच मार्क कसे दूर करता येतील

गरोदर झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला बाळाच्या जन्मानंतर जी स्ट्रेच मार्क शरीरावर आलेली असतात. ती निघण्यासाठी प्रयत्न करत असते. ह्यासाठी बऱ्याच अनुभवी मातांनाही विचारत असते की, स्ट्रेच मार्क कसे काढता येतील. आणि ती खूप उपाय करत असते पण स्ट्रेच मार्क काही जात नाही.

                                    Video Credits : superWOWstyle! (Youtube) 

तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला खूप साधा उपाय सांगितला आहे.

त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?

१. विक्स वेपोरब, आलोय वेरा जेल, आणि पोटावर गुंडाळण्यासाठी एका प्लास्टिक पिशवीची गरज लागेल.

२. त्यानंतर विक्स ला ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क आले असतील त्या जागेवर विक्स लावून घ्यावे. आणि त्यानंतर प्लास्टिक पिशवी घेऊन पूर्ण गुंडाळून घ्यावे.

३. आणि त्यानंतर रात्रभर तसेच ते राहू द्यावे. सकाळी उठल्यावर ते प्लास्टिक काढून त्यावर आलोय वेरा जेल लावून मालिश करून घ्यावी.

४.    विक्समध्ये निलगिरी चे तेल, केदार चे पान, eucalyptus oil, cedar leaf oil, turpentine oil विक्स मध्ये हे गुण असतात त्यामुळे त्याचा प्रभाव हा स्ट्रेच मार्कवर पडून ती कमी व्हायला लागतात.

ह्याचा वापर एका महिन्यापर्यंत करत राहा. त्यानंतर त्याचा परिणाम तुम्हाला दिसायला लागेल. काही आठवड्यानंतर त्वचा पहिल्यासारखी होऊन जाईल. फक्त एक लक्षात घ्या काही ऍलर्जी असेल तर तपासून घ्या.

स्ट्रेच मार्क येणे ही खूप कॉमन गोष्ट आहे. प्रत्येक स्त्रीला ह्यातून जावे लागते. म्हणून त्याविषयी खूप चिंता बाळगू नका. 

Leave a Reply

%d bloggers like this: