व्यायामामुळे तुमच्या रोजच्या हालचालीमध्ये हा फरक होतो

प्रत्येकजण एकमेकांना व्यायाम करायला सांगत असते. जे खरंच आरोग्यासाठी आणिज्यावेळी तुम्ही तंदुरुस्त शरीरासाठी गरजेचे असते, पण व्यायामाने तुमच्या शरीरात नक्की काय काय बदल होतो किंवा काय प्रक्रिया घडते हे तुम्हांला माहित आहे का ? तर चला जाणून घेऊ व्यायामाने शरीरक्रियांमध्ये काय फरक पडतो.

१. तुमच्या हृदयाची गती वाढते

व्यायामाने तुमच्या स्नायूंना जास्त प्रमाणात शरीराला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा होण्याची अवश्यकता भासते, त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते. ज्यावेळी तुम्ही नियमीतपणे व्यायाम करू लागता त्यावेळी तुमचे हृदय हे जास्त कार्यक्षम होते आणि योग्य प्रमाणात शुद्ध आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताचं पुरवठा शरीराला होतो

२. तुमच्या कॅलरीज कमी होतात

ज्यावेळी व्यायाम करता त्यावेळी तुमच्या कॅलरीज वापरल्या जातात म्हणजे जाळतात त्यामुळे तुमच्या क्लॅरीज कमी होतात

३. शरीराचे तापमान वाढते

ज्यावेळी तुमच्या कॅलरीज त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमान खरंच वाढते. आणि तुम्हांला घाम येतो आणि आणि हा घाम तुम्ही व्यायाम करत असताना तुमच्या शरीराचे तापमान अति वाढण्यापासून वाचवते. आणि तुमच्या शरीराचे तापमान जास्त प्रमाणात न वाढता तुम्ही  व्यायाम करू शकता

४. पचनक्रियेत आणि इतर शारीरिक क्रियेत बदल

जर तुम्ही खाण्याचे आणि व्यायामाचे व्यवस्थित वेळापत्रक आखले नाहीतर तुमच्या पचन क्रियेत आणि इतर शाररिक क्रियेत बदल होतात. योग्य वेळापत्रक आखले नाहीतर तुमचे पोट बिघडू शकते किंवा तुम्हांला लघवीला जास्त प्रमाणात जावे लागते. म्हणून डॉक्टर व्यायामाच्या आधी एक तास खाऊ नये असे सांगतात

५.मेंदूची कार्यक्षमता वाढवता

एरोबिक योगा यासारखे व्यायामाचे प्रकार तुमच्या विचार करण्याची क्षमता वाढवतात मेंदूची कार्यक्षमता वाढवतात.

६. संप्रेकचे योग्य नियमन होते

योग्य व्यायाम हा तुमच्या शरीरातील संप्रेकाचे नियमन करते आणि तुमचा तणाव कमी होतो . तसेच  स्नायूंचा वेदना कमी करण्यासाठी व्यायाम मदत करतो आणि आपल्या मानसिक आरोग्य सुधारते

७. स्नायूंवर ताण

व्यायामाने स्नायूं ताणले जातात जे शरीररसाठी चांगले असते. आणि त्यामुळे स्नायूंची चांगली होण्यास मदत होते 

Leave a Reply

%d bloggers like this: