ही टॉप टेन नवीन नावं तुम्हाला माहित आहेत का ?

 बाळाचे नाव ठेवण्याबाबत खूपच चिंता असते. कारण आईचे वेगळे नाव तर वडील वेगळेच सांगतात तर कुटुंबातले इतर सदस्य काहीतरी वेगळेच सांगतात. आणि एका आईने आणि इतरही आईंनी सुद्धा आम्हाला सांगितले की, तुम्ही टॉप टेन मुलांची नावे सांगा. आणि आमच्या अगोदरच्या मुलींची नावे असलेल्या ब्लॉगला/ लेखला खूप प्रतिसाद मिळाला होतो. त्यावर प्रतिक्रियाही आल्या होत्या. त्यावरून हा ब्लॉग लिहण्याचे ठरवले. असाच प्रतिसाद व प्रेम राहू द्या. 

१) श्वेतांक

म्हणजे स्वच्छ व शुद्ध हृदय असलेला. ज्याचे हृदय निर्मल आहे असा श्वेतांक.

२) सर्वींन / यक्षिण

हे आधुनिक नाव आहे. यक्षिण हे नाव ऐतिहासिक आहे. चैतन्य असलेला म्हणजे यक्षिण.

३) निशित

म्हणजे रात्र. रात्रीसारखा शांत स्थिर असा निशित.

४) अतुल्य

म्हणजे खूप शौर्य असलेला, त्याची कल्पना करता येणार नाही असा अतुल्य.

 

५) देवांश

देवांचा अंश असलेला, त्याच्यात देवाचा अंश भिनला आहे असा देवांश. हे नाव इंद्राचे आहे.

६) महीर

खूप मजबूत आणि बलदंड असणारा म्हणजे महीर.

७) युवेन

युवेन म्हणजे राजकुमार. ऐतिहासिक काळात राजकुमाराला युवेनसुद्धा म्हणत असत.

८) ओजस

ओजस म्हणजे त्यात स्वयंपूर्ण शक्ती सामावलेली आहे. हे नाव धार्मिक अंगात आले आहे.

९) यक्षीत

यक्षीत म्हणजे चिरकालापर्यंत त्याचा नाश करता येणार नाही असा यक्षीत.

१०) चिरांक्ष

चिरांक्ष म्हणजे कुलदीपक. हे सुद्धा नवीन नाव तयार केले आहे. आणि मॉडर्न नाव आहे.

आणि तुमच्या काही समस्या किंवा सांगायचे असेल तर आम्हाला फेसबुक द्वारे किंवा वेबसाइटवरून सांगू शकता. आणि तुम्हाला तुमच्या समस्येवर लगेच उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही tinystep चे ऍप प्ले स्टोर मधून इन्स्टाल करून त्या ठिकाणी मराठी भाषा निवडून तुम्ही त्या मंचमधून इतर अनुभवी मातांना तुमचे प्रश्न, समस्या विचारू शकता आणि नावही विचारू शकता. इतर आई तुम्हाला नाव सांगतील. जेणेकरून तुम्ही इतर आईंशी जुळून तुमच्या बाळाच्या पोषणात मदत होईल. नाव आवडल्यावर नक्कीच रिप्लाय द्या. किंवा कमेंट करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: