दिवाळी स्पेशल : चकली भाजणी

दसरा झाल्यावर वेध लागतात ते दिवाळीचे दिवाळी म्हणालं की आठवण येते खमंग कुरकुरीत चकलीची, हल्ली चकली,आणि इतर सगळा फराळ विकत मिळतो तसेच चकलीची भाजणी देखील विकत मिळते पण घरी केलेल्या भाजणीची चव वेगळीच असते म्हणून आम्ही तुम्हांला चकलीच्या भाजणीची रेसिपि देणार आहोत.

तर मग यावेळी भाजणी करून चकली करून बघा.

Leave a Reply

%d bloggers like this: