सिझेरियन नंतर नॉर्मल प्रसूती होऊ शकते !

सिझेरियन नंतर तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता आहे त्याला VBAC असे म्हटले जाते. तर तुमचे ऑपरेशन यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जरी तुमचे अगोदर सिझेरियन झाले आहे आणि आता डॉक्टरांना काही धोकादायक वाटत नसेल तर नॉर्मल प्रसूती होऊ शकते. आणि असे नसतेच की, पहिली डिलिव्हरी जर सिझेरियन झाली आहे तर दुसरी नॉर्मल होणार नाही.

जर एखाद्या स्त्रीची प्रसूती करताना ३ तास लागले असतील तर VBAC व्हायला थोडी अडचण येऊ शकते. पण बाकी स्त्रियांसाठी नॉर्मल प्रसूती व्हायला अडचण नाही. सी- सेक्शन च्या नंतर VBAC करण्याला ट्रायल ऑफ़ लेबर’ म्हणतात.

लगभग ६० ते ८० टक्के स्त्रिया VBAC करत असतात. त्यांची नॉर्मल डिलिव्हरी होते.

कोणत्या कारणांनी तुम्ही VBAC करू शकतात.


१. तुमची पहिली सिझेरियन प्रसूतीचा कट पोटाच्या एकदम खाली आणि आडवा असायला हवा.

२. तुमचे पेल्वीस आता मोठे दिसत असेल तर तुमचे बाळ सुरक्षितपणे बाहेर निघू शकते.

३. फाइब्रॉइड्स नष्ट करण्यासाठी तुमची युरेटिन संबंधीत कोणतेच ऑपरेशन व्हायला नको. जसे की, मायोमेक्टॉमी.

४. तुमची युरेटिन कधीच तुटलेले नसावे.


५. तुम्हाला काही आजार नसेल ( जसे की, प्लैसेंटा प्रेविआ किंवा फाइब्रॉइड चे अधिक वाढणे) ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी करणे धोकादायक होऊ शकते.

कोणत्या कारणांनी तुम्ही VBAC करू शकत नाहीत  

१. स्त्रीचे वय खूप अधिक असणे.

२. खूप वजन असणे.

३. नवजात बाळाचे वजन जन्माच्या वेळी खूप असणे.

४. गर्भावस्थेची वेळ ४० आठवड्यापेक्षा जास्त वाढणे.

५. दोन गरोदरपणात कमी वेळाचे अंतर असणे. 

Leave a Reply

%d bloggers like this: