दिवाळीच्या फराळातील करायला अवघड असणारा पदार्थ म्हणजे,अनारसे त्याचे पीठ नीट झाले तर अनारसे नीट होतात.तसेच याचे फक्त पीठ नीट होऊन चालत नाही तर तळताना देखील त्याचा अंदाज यायला पाहिजे नाहीतर बिघडण्याची शक्यता असते
सौजन्य -komal’s kichen& lifestyle
या वर्षी अधिक मास आल्यामुळे प्रत्येक सासू जावयासाठी अनारसे करायच्या मागे लागली असेल त्यासाठी हा व्हिडीओ नक्कीच उपयोगी ठरेल