दिवाळी स्पेशल : करंज्या

आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. आता सगळ्यांना फराळाचे वेध लागले असतील. म्हणा आत १२ महिने सगळे फराळाचे पदार्थ मिळतात .पण स्वतः करून इतरांना खिलवण्यात जी मजा असते ती काही औरच असते. आणि पाहिल्याचं फराळ करणाऱ्यांना देखील हा व्हिडीओ उपयुक्त ठरेल 

स्रोत -बिंग मराठी 

Leave a Reply

%d bloggers like this: