सिझेरियन प्रसूतीनंतर होणारी पोटाची अवस्था . . .

 

सिझेरियन प्रसूतीनंतर तुम्ही तुमच्या पोटाविषयी जितकी माहिती मिळवाल तितकी माहिती कमीच आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीनच माहिती मिळेल. गरोदरपणाच्या ४० आठवड्यानंतर तुमचे पोट तुमच्या शरीराचे खूप महत्वपूर्ण भाग बनून जाते. कारण ह्यातच खूप बदल होत असतात. आणि निसर्गही पोटाची रचना किती रचनात्मक केली आहे. कारण बाळ जेव्हा पोटात वाढते तेव्हा त्याला पूर्ण जागा मिळते. आणि प्रसूती झाल्यावर तेच पोट कमी होऊन  पहिल्या स्थितीत येऊन जाते.

     १) बाळाचा जन्म झाल्यानंतर तुमच्या शरीरावर कोणत्या पद्दतीने परिणाम होतो ते फक्त एकाच गोष्टीने ते म्हणजे तुमची प्रसूती नॉर्मल झाली की, सिझेरियन. त्यावर ते ठरत असते. कारण

१. सिझेरियन प्रसूतीमध्ये बाळाला गर्भातून काढण्यासाठी पोटाला चिरे पाडावे लागतात, नंतर त्यावर टाके घालतात आणि तेव्हा त्याला वेळ लागतो.

२) जर तुमची सिझेरियन प्रसूती झाली असेल तर नॉर्मल प्रसूती होणाऱ्या स्त्रियांपेक्षा थोडा अधिकचा त्रास होतो तो म्हणजे टाके जास्त असतात. आणि रिकव्हर व्हायला जास्त दिवस लागतात म्हणून. आणि सिझेरियन मध्ये टिश्यू कापले जातात ती नंतर जुळवले जातात. आणि काही वेळा ऑपरेशनही करावे लागते. ह्या सर्व गोष्टीमुळे पोटावर खूप ताण पडत असतो. म्हणून सिझेरियन प्रसूतीमध्ये पोट रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागतोच.

३) काही मातांना रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो.

१. काही नस आणि टिश्यू ज्यांच्यावर ऑपरेशनचा परिणाम होत असल्याने ठीक होण्याला काही महिने लागून जातात. तुमच्या पोटाच्या आस-पासचा भाग ठीक होण्यात ६ महिने लागून जातात. आणि सिझेरियन झाल्यावर आरामच करायचा कारण टाके ओली असतात पण काही माता माहेरी असल्याने आईला मदत करू लागतात आणि मग ती टाके दुरुस्त व्हायला आणखी वेळ लागतो.

२. ज्या टिश्यूला कापले असते आणि ते जर तुमच्या पोटाचा हिस्सा नसेल तर सिझेरियन नंतर त्यावरही परिणाम होत असतो.

पण एकंदरीत नॉर्मल प्रसूतीपेक्षा सिझेरियन प्रसूतीच्या तुमच्या पोटावर जास्त परिणाम होतो.

३. आणि जर ६ महिने होऊनही टाके कोरडे होत नसतील आणि पोटही व्यवस्थित नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केलेली योग्य राहील.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: