गर्भशयात बाळाचे वजन किती असायला हवे?

खूप मातांचे प्रश्न आले होते की, गर्भात बाळाचे वजन किती असायला हवे. आणि सामान्यतः बाळाचे वजन किती असायला हवे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण चांगल्या वजनामुळेच बाळाची प्रकृती सदृढ राहते. काहीवेळा गर्भातच बाळाचे कमी वजन असते म्हणून आईला खूप चिंता वाटायला लागते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून बाळाच्या वजनाविषयी जाणून घेऊ.

१) बाळाचे वजन कशाप्रकारे मोजले जाते

ज्यावेळी रेडिओलॉजिस्ट अल्ट्रासाउंड स्कॅन करत असतात तेव्हा ते बाळाचे वजन ह्या पद्दतीने मोजतात.

१. Biparietal diameter (BPD), २. Femur length (FL) ३. Head circumference (HC) ४. Occipitofrontal diameter (OFD) ह्या पद्दतीने डॉक्टर गर्भातील बाळाचे वजन मोजत असतात.

२) गर्भात बाळाचे वजन किती असायला हवे

खाली दिलेल्या टेबलावरून तुमच्या बाळाचे वजन जवळपास असायला हवे. पण ह्यात थोडाफार फरक असू शकतो. आपण हे नमुना वजन धरले आहे. 

 

किती आठवड्यांच्या गरोदर आहात

गर्भातल्या बाळाचे वजन (ग्रॅम मध्ये )

 

 ८

 

१०

 

१२

१४

 

१४

४३

 

१५

७०

 

१६

१००

 

१८

१९०

 

२०

 

३००

 

२२

४३०

 

२३

५०१

 

२४

६००

 

२५

६६०

 

२८

 १००५

 

३०

 १३१९ किंवा १ किलोग्राम

 

३३

  १९१८

 

३५

२३८३  किंवा २ किलोग्रॅम वरती २०० ग्राम  

 

३६

२६२२

 

३७

२८५९

 

३८

३०८३

 

३९

३२८८

 

४०

३४६२

 

४१

३५९७

 

४२

३६५० किंवा  ३ किलोग्रॅम ४०० ग्राम

३) तुम्ही टेबलवरचे वजन पाहिले आता तुम्ही ह्या वजनानुसार आपली बाळाची वाढ होत आहे का नाही. हे बघू शकता. आणि तिसऱ्या त्रैमासिकापासून मोजू शकता. ३५ व्या आठवड्यानंतर बाळाचे वजन दर आठवडयांनी २०० ग्राम वाढायला हवे. आणि हे वजन एक सरासरी नुसार घेतले आहे.

४) गर्भात नॉर्मली वजन २.८kg ते ३.६ kg असायला हवे. आणि जर गर्भात बाळाचे वजन २.५ kg पेक्षा कमी असेल तर बाळ कमी वजनाखाली आहे असे म्हटले जाते. आणि त्या बाळाची खूप काळजी घ्यावी लागेल. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: