बाळ पोटात असताना या प्रकारे बाळाचे वजन असायला हवे !

खूप मातांचे प्रश्न आले होते की, पोटात असताना बाळाचे वजन किती असायला हवे. आणि सामान्यतः बाळाचे वजन किती असायला हवे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण चांगल्या वजनामुळेच बाळाची प्रकृती सदृढ राहते. काहीवेळा  पोटात असतानाच बाळाचे कमी वजन असते म्हणून आईला खूप चिंता वाटायला लागते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून बाळाच्या वजनाविषयी जाणून घेऊ.

१) बाळाचे वजन कशाप्रकारे मोजले जाते

ज्यावेळी रेडिओलॉजिस्ट अल्ट्रासाउंड स्कॅन करत असतात तेव्हा ते बाळाचे वजन ह्या पद्दतीने मोजतात.

१. Biparietal diameter (BPD), २. Femur length (FL) ३. Head circumference (HC) ४. Occipitofrontal diameter (OFD) ह्या पद्दतीने डॉक्टर गर्भातील बाळाचे वजन मोजत असतात.

२) गर्भात बाळाचे वजन किती असायला हवे

खाली दिलेल्या टेबलावरून तुमच्या बाळाचे वजन जवळपास असायला हवे. पण ह्यात थोडाफार फरक असू शकतो. आपण हे मॉडेल वजन धरले आहे

३) तुम्ही टेबलवरचे वजन पाहिले आता तुम्ही ह्या वजनानुसार आपली बाळाची वाढ होत आहे का नाही. हे बघू शकता. आणि तिसऱ्या त्रैमासिकापासून आठवड्याला
 
 मोजू शकता. ३५ व्या आठवड्यानंतर बाळाचे वजन दर आठवडयांनी २०० ग्राम वाढायला हवे. आणि हे वजन एक सरासरी नुसार घेतले आहे. म्हणून हेच निश्चित यायला हवे असे नाही. तर जवळपास पाहिजे, जास्त फरक नको. 

 

 

 

४) गर्भात नॉर्मली वजन २.८kg ते ३.६ kg असायला हवे. आणि जर गर्भात बाळाचे वजन २.५ kg पेक्षा कमी असेल तर बाळ कमी वजनाखाली आहे असे म्हटले जाते. आणि त्या बाळाची खूप काळजी घ्यावी लागेल.

Leave a Reply

%d bloggers like this: