गर्भात बाळ नेमके कसे दिसते त्याविषयीचे : फोटो फिचर

गरोदर होण्याच्या आधी प्रत्येक स्त्रीला प्रश्न असतो की, लहान पोट असते तरी कसे बाळ त्यात सामावून घेते. आणि ज्यावेळी तीच स्त्री गर्भवती होते तेव्हा तिला ह्याबद्दल आश्चर्य वाटते की, बाळ गर्भात स्वतःला कसे अड्जस्ट करत असेल. आणि ह्या प्रश्नांची उत्तरे तिला पूर्ण डिलिव्हरीपर्यन्त हळूहळू मिळत असतात. 


पण काही गोष्टी तिलाही कळत नाही की, असे का ? आणि तिलाही जाणून घ्यायचे असते की, बाळ गर्भात नेमके कसे दिसत असेल काय करत असेल आणि त्याची वाढ कशी होत असेल. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण गर्भात बाळ कसे दिसते ह्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि तुम्ही स्वतः दिलेल्या चित्राप्रमाणे बाळाला बघू शकतात.


१) पोटाचा आकार वाढत असतो पण त्याचबरोबर इतर म्हणजे मूत्राशय, हृदय ह्यांचा आकार वाढत नाही, का ? कारण निसर्गाने स्त्रीच्या पोटाजवळ पेल्विक नावाची गोष्ट बनवली असते ती आपोआप गर्भ असताना मोठी होत जाते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपोआप कमी होऊन जाते. आणि योनीतुन बाळ बाहेर येते हेही त्याचप्रमाणे केलीली किमया आहे.


२) ह्या वरील दिलेल्या चित्राप्रमाणे बाळ गर्भात असते एकदम शांत. आईला हेच आश्चर्य वाटते की, किती गोंडस बाळ गर्भात असते. आणि बाळाला गर्भात काहीच ऐकू येत नाही. बाळ स्वतःच्या विश्वात असतो. त्याला सर्व काही पोषक घटक नाळेद्वारा मिळत असतात तीही व्यवस्था निसर्गाने केलीय.


३) बाळाला ज्यावेळी गर्भातून बाहेर काढत असतात तेव्हा बऱ्याच आई बाळाला पाहू शकत नाही. कारण एकतर त्या डिलिव्हरीच्या वेदनेत असतात नाहीतर शुद्धीत नसतात. आणि राहिल्याचं तर त्यांना काहीच कळत नसते. तेव्हा त्यांच्यासाठी हे चित्र. बाळ गर्भातून बाहेर आल्यावर असा वेटोळे करून असतो. 


आणि खूप घाबरलेलाही असतो. आणि तसे बाळाला पाहायला प्रत्येक आई-वडिलांसाठी जीवनातला सर्वात आनंददायी क्षण असतो. आणि त्याच वेळी स्त्रीला वाटते की, असा क्षण माझ्याही आयुष्यात यायला हवा. तेव्हा ह्या चित्रातून तुम्ही स्वतः तुमच्या बाळाला ह्या प्रमाणे बघू शकता. 

  साभार – फॉर्मेन्ट  

Leave a Reply

%d bloggers like this: