(व्हिडीओ) ऍम्नीऑटिक सॅक सकट बाहेर आलेलं बाळ पाहिलं आहे का ?

           तुम्ही कधी बाळाला ऍम्नीऑटिक सॅक सकट बाहेर आलेलं पाहिलं आहे का? ऍम्नीऑटिक सॅक म्हणजे गर्भाशयातील असं पातळ पारदर्शक आवरण ज्यामध्ये वाढणारा गर्भ असतो.

बहुतांशी प्रकरणात ही ऍम्नीऑटिक सॅक ही बाळाच्या जन्मांबरोबरच बाहेर येत असते . पण या प्रसंगात या प्रसूतीमध्ये काही वेगळेच घडून आले.यामध्ये बाळ जन्मानंतरदेखील ऍम्नीऑटिक सॅकमध्ये होते आणि ही फार दुर्मिळ गोष्ट घटना आहे ८०००० मुलांमागे एखादया मुलाच्या बाबतीत घडते.

फेसबुकवर सध्या हा एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे.या ऍम्नीऑटिक सॅकमधल्या बाळाला आपण अजून पोटातच आहोत असे वाटत आहे. आणि त्याच्या तश्याच हालचाली चालू आहेत 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: