बाळा पोटात असतानाचे काही फोटो आणि काही आश्चर्यकारक गोष्टी

 मानव हा जगातला सगळयात हुशार प्राणी आहे. आणि तो आपल्या हुशारीच्या आधारे तंत्रज्ञाच्या आधारे प्रगतिकारात आहे. ९ महिन्यानंतर आपले बाळ कसे दिसते हे आईला समजतेच पण त्या ९ महिन्यात बाळाची कशी-कशी वाढ होत असते हे तंत्रज्ञाच्या आधारे जाणून घेणे शक्य झालं आहे, अशीच काही छायाचित्रे आपण पाहणार आहोत. आणि काही मजेशीर माहिती जाणून घेणार आहोत 

 

  तुम्हांला माहिती आहे का? तुमच्या गरोदरपणाच्या आठव्या महिन्या पर्यंत तुमच्या वाराचे गर्भवेष्टनाचे वजन तुमच्या बाळाच्या वजनच्या आसपास झालेले असते. आणि नाळेची लांबी ही बाळाच्या लांबी इतकी झालेली असते. बाळ जन्माला येते त्यावेळी साधारणतः त्याचे वजन ३ ते ४ किलो असते आणि त्यावेळी नाळेची लांबीसाधारणतः २० इंच असते.

जन्मानंतर बाळा साधारण गुलाबीसर किंवा फिकट निळसर दिसते आणि बाळाच्या जन्मंतरच्या एक आठवड्यानंतर बाळाचा रंग बदलायला सुरवात होते. तसेच काही बाळांच्या डोळयांचा रंग देखील बदलतो. पण हे फार कमी बाळाच्या बाबतीत होते. 

खरंच तंरज्ञान किती पुढे गेले आहे ना …

Leave a Reply

%d bloggers like this: