जुळ्या बाळांचा नैसर्गीक प्रसूतीद्वारे जन्म

बाळाला जन्म देणे ही खुप सुंदर गोष्ट आहे. ९ महिने बाळाला  पोटात वाढवणे,त्याची काळजी घेणे वाढवणे,आणि त्याला या जगात आणणे खुप सुंदर प्रकिया आहे. ज्यावेळी बाळा  पहिल्यांदा बाहेर येते त्यावेळी आईला खुप धन्यता वाटते. पण हीच गोष्ट जर एकाच वेळी काही सेकंद  किंवा मिनिटाच्या अंतराने होणार असेल तर. म्हणजे जर जुळं  होणार असेल तर.. 

तुम्ही काही वेळच्या अंतराने जुळ्या मुलांच्या जन्मांबद्दल नक्कीच ऐकलं असेल पण तुम्ही हि गोष्ट पहिली आहे का ? या व्हिडीओद्वारे तुम्हांला जुळ्या बाळांचा जन्म पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: