गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला अश्या प्रकारच्या मैत्रीणीची गरज असते.

प्रत्येक आईला बाहेर जाण्यासाठी एका मैत्रिणीची बरोबर असावी असे वाटत असते. ते नेहमी आपल्या पती आणि मुलांसोबत हँग आउट करू शकत नाहीत. मैत्रिणी आपले जीवन सोपे आणि अधिक चैतन्यमय बनवतात आपल्या कुटुंबियांसह वेळ घालवणे हे आनंददायी असले तरी प आपल्याला आपल्या वयोगटातील मित्र असणे आवश्यक असते. ज्याच्यावर आपण कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहू शकता.

१. दुष्टपणे बोलणारी पण सच्ची मैत्रीण

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवर एखाद्या सल्ल्याची किंवा मताची आवश्यकता असेल आणि तेव्हा तुम्ही पतीला विचारता त्यावेळी ते केस विस्कटले असतील कसेही दिसत असाल तर देखील ते तुम्ही चॅन दिसत आहेत म्हणाल पण तुमची मैत्रिण मात्र तुम्हांला खार काय ते सांगते. गरोदर असताना आणि नंतर अश्या सल्ल्याची आवश्यकता अनेक वेळा असते. त्यावेळी अशी मैत्रिण असणे आवश्यक असते.

२. अनुभवी मैत्रिण

नुकतेच बाळ झालेलं असताना एखादी मैत्रीण अनुभवी मैत्रीण असणे आवश्यक असते. अश्यावेळी तिचे अनुभव तुम्हांला उपयोगी ठरतो. तसेच या काळात तुम्हांला अनेक प्रश्न पडत असतात आणि या पडणाऱ्या प्रश्नची उत्तरे तुम्हांला या मैत्रिणीचा आधार होतो.

३. इन्स्टंट कॉफी बडी

या काळात स्त्रीचे सतत मूड स्विंग होत असतात. अश्यावेळी कधीही आपल्याला एखादा मैत्रीणची गरज असते. जी मैत्रीण तुम्हांला कधीही-बाहेर जायला तुम्हांला काही बोलायचं असेल तर बोलायला नेहमी टायर असते अस्या इन्स्टंट कॉफी बडीची यावेळी गरज असते.

४. तुमच्या मनातलं ओळखणारी

या काळात आपल्यात अनेक बदल होत असतात अश्यावेळी प्रत्येक गोष्ट सांगत येत नाही. आणि पतीला देखील या काही गोष्टी नवीन असतात. त्यामुळे या गोष्टी न सांगत कोणतीतरी जाणून घ्याव्यात असं फार वाटतं असतं अश्यावेळी अश्या मनकवड्या मैत्रिणीची गरज असते.

५. धीर देणारी मैत्रीण

नवमात असताना तुमच्या कडून अनेक चुका घडत असतात त्यावेळी तुम्ही खूप गोंधळून जात अश्यावेळी तुम्हांला धीर देण्यासाठी तुमच्या चूक दुरुस्त करण्यासाठी मदत करण्यासाठी अशी धीर देणारी मैत्रीण प्रत्येक नवमातेला हवी असते.

अश्या मैत्रीण असली की आपली गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरचा काळ सुखकर जातो. 

Leave a Reply

%d bloggers like this: