कॉन्डोमचे काही प्रकार आणि त्याचे उपयोग

 

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच लैंगिक आजार टाळण्यासाठी कॉन्डोमचा मुख्यतः वापर करण्यात येतो. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील कॉन्डोमचा वापर करण्यात येतो. संभोगा दरम्यान मिळणार आनंद वाढण्यासाठी देखील कॉन्डोमचा वापर करतात. विविध प्रकारच्या कॉन्डोमचा विविध प्रकारे उपयोग होतो. कोणत्या प्रकारच्या कॉन्डोमनुसार काय उपायो होतो ते आपण पाहणार आहोत 

१. परफॉरमॅक्स इंटेन्स कॉन्डोम (Performax Intense condoms)

या कॉन्डोममुळे फार कमी वेळात संभोगास उत्तेजना मिळण्यास मदत होते. रिबिंग़ आणि डॉटींग कंडोम्स स्त्रियांना सेक्सचा सुखद आनंद मिळवण्यास मदत करतात.

२. बेअर स्किन ल्युब्रिकेटेड कॉन्डोम (Bare skin lubricated condoms)

बेअर स्किन ल्युब्रिकेटेड कॉन्डोम (Bare skin lubricated condom) हे अ त्यंत पातळ असणारे हे कंडोम्स लैंगिक आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना संभोगाचा आनंद अधिक सुखद करायला मदत करतात.

३. प्युअर इस्टसी  कॉन्डोम (Pure ecstasy condoms)

हे कॉन्डोम सुरवातीच्या ठिकाणी थोडेआकाराने मोठे असते, यामुळे शिश्नाला त्रास होणं नाही आणि आरामदायक वाटते. तसेच दोन्ही बाजूने हे कॉन्डोम ल्युब्रिकेटेड असल्याने संभोगादरम्यान त्रास होत नाही आणि यामुळे मनोसोक्त ऑर्गझमचा आनंद गेट येतो.
४.टॅनट्रीक प्लेजर कॉन्डोम (Tantric pleasure condoms)

 या कॉन्डोमवर टॅटूचे प्रिंट असते  हे  स्त्रियांना  उत्तेजना देण्यास मदत करतात. हे कंडोम घातल्यानंतर शिश्नावर टॅटू केल्यासारखे वाटतात. हे स्पीन ऑन रिब्ड कंडोम्स असतात 

५. पातळ कॉन्डोम (Thin condoms) 

अनेकदा जाडसर कॉन्डोममुळे संभोगादरम्यान पुरेसा आनंद घेता येत नाही. अश्यावेळी सामान्य कंडोम्सपेक्षा पातळ कंडोमही बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा. यामुळे संभोगादरम्यान त्रास होणार नाही आणि संभोगाचा आनंद घेता येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: