मुलांसाठी पौष्टिक कुरकुरीत नाचणीचा खाकरा (व्हिडीओ)

शाळेतून आल्यावर किंवा अधल्या-मधल्या वेळेला मुलांना काहीतरी तोंडात टाकायला हवे असते. अश्यावेळी वेफर्स किंवा कोणत्याही प्रकारचे बाहेरील कुरकुरती पदार्थ देण्यापेक्षा अश्या प्रकारचे पदार्थ करून द्या. हा खाकरा हवाबंद पिशवीत काही दिवस चांगला रहातो 

स्रोत-क्ले-किचन 

Leave a Reply

%d bloggers like this: